लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई

चेन्नई

Chennai, Latest Marathi News

CoronaVirus : भारतात 'या' 5 ठिकाणी होणार कोरोना लसीची चाचणी, असे निवडले जातायत लोक - Marathi News | CoronaVirus Marathi News For late stage human clinical trial indian government sets five sites in four states | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus : भारतात 'या' 5 ठिकाणी होणार कोरोना लसीची चाचणी, असे निवडले जातायत लोक

गरीब रुग्णांवर १० रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू, कोरोनावर केली होती मात - Marathi News | Chennai's 10 Rupee Doctor Who Treated Thousands Of Poor Dies After Recovering From COVID-19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गरीब रुग्णांवर १० रुपयांत उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा मृत्यू, कोरोनावर केली होती मात

मृत्यूच्या एक दिवसापूर्वीच त्यांनी कोरोनावर मात केली होती... ...

'iPhone'ची मोठी घोषणा; आता 'I'चा अर्थ इंडिया, चीनला मोठा धक्का! - Marathi News | The 'i' in iPhone 11 now stands for India-made: Apple for the first time makes a top-of-the-line model in the country | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'iPhone'ची मोठी घोषणा; आता 'I'चा अर्थ इंडिया, चीनला मोठा धक्का!

अॅपलच्या 'I' फोनची सर्वांनाच भुरळ आहे. त्यामुळे iPhoneच्या नवीन मॉडलची सर्वांनाच उत्सुकता असते. हे फोन महागडे असले तरी भारतात ... ...

हैदराबाद ते चेन्नई; बर्थ डे विश करण्यासाठी बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली खेळाडू, फोटो व्हायरल - Marathi News | Jwala Gutta makes surprise visit to boyfriend Vishnu Vishal's home for his birthday | Latest other-sports Photos at Lokmat.com

अन्य क्रीडा :हैदराबाद ते चेन्नई; बर्थ डे विश करण्यासाठी बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली खेळाडू, फोटो व्हायरल

मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार - Marathi News | Apple shifting its production out from china; Taiwan's Foxconn expansion in india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार

कोरोना व्हायरसमुळे आधीच बिजिंग आणि वॉशिंग्टनमध्ये मोठे ट्रेड वॉर सुरु आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या या युद्धाला आता आणखी वेग आला आहे. अ‍ॅपलने त्याच्या पुरवठादार कंपन्यांना चीनच्या बाहेर उत्पादन प्रकल्प हलविण्यास सांगितले आहे. ...

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणे भारतीय क्रिकेटपटूला पडले महागात; पोलिसांनी केली कारवाई - Marathi News | Former Indian cricketer Robin Singh's car seized by Chennai police for violating lockdown regulations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणे भारतीय क्रिकेटपटूला पडले महागात; पोलिसांनी केली कारवाई

भारतातील कोरोना रुग्णांचा आकडा 4 लाख 74,272 इतका झाला ...

CoronaVirus News: कोरोनाची धास्ती! 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय; थेट 31 जुलैपर्यंत वाढवला लॉकडाउन - Marathi News | CoronaVirus Marathi News west bengal government extends lockdown till 31july | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: कोरोनाची धास्ती! 'या' राज्यानं घेतला मोठा निर्णय; थेट 31 जुलैपर्यंत वाढवला लॉकडाउन

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाउनची चर्चा सुरू आहे. बेंगळुरूसह इतरही काही शहरे पुन्हा लॉकडाउनचा विचार करत आहेत. महानगरांमध्ये कोरोनाचा वेग वाढल्याने देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने 4 लाख 50 हजारचा टप्पाही ओलांडला आहे.  ...

coronavirus: कोरोनाचे रुग्ण चिंताजनक पातळीपर्यंत वाढले, देशातील या महानगरात पुन्हा लॉकडाऊन लागले - Marathi News | coronavirus: lockdown from 19th to 30th June in Chennai & other three District | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :coronavirus: कोरोनाचे रुग्ण चिंताजनक पातळीपर्यंत वाढले, देशातील या महानगरात पुन्हा लॉकडाऊन लागले

१ जूनपासून देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशात कोरोनाच्या रुग्णांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले आहे. काही शहरांमध्ये तर कोरोनाच्या संसर्गाने चिंताजनक रूप धारण केले आहे. ...