भाजपा नेते कराटे त्यागराजन यांनी सांगितले की, आमच्या कार्यालयावर जवळपास 1.30 वाजता पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. याअगोदर 15 वर्षांपूर्वी अशी घटना घडली होती. ...
Organ Donation: हिरे आणि वस्त्राेद्याेग ही सुरतची जुनी ओळख आहे. मात्र, आता या शहराची अवयवदानासाठीही नवी ओळख निर्माण हाेऊ लागली आहे. सलग ४० व्या दिवशी सुरतमध्ये अवयवदान करण्यात आले आहे. ...