लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई

चेन्नई, मराठी बातम्या

Chennai, Latest Marathi News

Coronavirus: अरेरे! कोरोना उपचारासाठी शेतकऱ्याने पाण्यासारखा ओतला पैसा; ८ महिन्यात ८ कोटी झाला खर्च, पण... - Marathi News | coronavirus 8 crore spent in 8 months on treatment of corona patient rewa mp farmer died in chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! कोरोना उपचारासाठी शेतकऱ्याने पाण्यासारखा ओतला पैसा; ८ महिन्यात ८ कोटी झाला खर्च, पण...

Coronavirus: मध्य प्रदेशातील शेतकऱ्यावर परदेशातील डॉक्टरांनी येऊन उपचार केले तरी शेवटी जे व्हायचे तेच झाले. ...

Stop Sexual Harassment : 'फक्त आईचं गर्भाशय अन् स्मशानच सुरक्षित राहिलंय'; हादरवून टाकेल मुलीची "सुसाइड नोट" - Marathi News | Girls shocking suicide note : young girl suicide in chennai says stop sexual harassment crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'फक्त आईचं गर्भाशय अन् स्मशानच सुरक्षित राहिलंय'; हादरवून टाकेल मुलीची "सुसाइड नोट"

"प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांना मुलींचा आदर करणे शिकवायला हवे. नातलग आणि शिक्षकांवर विश्वास ठेऊ नका. एकमेव सुरक्षित ठिकाण आईचे गर्भाशय आणि स्मशान आहे." एवढेच नाही, तर मुलींसाठी शाळाही सुरक्षित राहिलेल्या नाहीत, असेही या पत्रात म्हटले आहे. ...

विद्यार्थ्यांना शौचालय स्वच्छ करण्यास सांगितले; मुख्याध्यापिका निलंबित - Marathi News | asked students to clean toilets Headmaster suspended | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थ्यांना शौचालय स्वच्छ करण्यास सांगितले; मुख्याध्यापिका निलंबित

मंगलम पोलीस ठाण्यात तिच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. ...

धावत्या कारमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; किंचाळण्याचा आवाज ऐकून पोलीस धावले मदतीला - Marathi News | Attempted rape of a young girl in a speeding car; Hearing the screams, the police rushed to the rescue | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धावत्या कारमध्ये तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न; किंचाळण्याचा आवाज ऐकून पोलीस धावले मदतीला

Attempted rape of a young girl : आरोपी गौतम, दीपक आणि शक्ती हे वेल्लोरचे रहिवासी असून ते थुरईपक्कम येथील आयटी फर्ममध्ये काम करतात. या प्रकरणी नुंगबकम महिला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. ...

ग्राहकांशी साैजन्याने वागा; स्टेट बॅंक अधिकाऱ्यांना हायकोर्टाने झापले - Marathi News | Be polite to customers; State Bank officials slapped by High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ग्राहकांशी साैजन्याने वागा; स्टेट बॅंक अधिकाऱ्यांना हायकोर्टाने झापले

ग्राहकांशी साैजन्याने वागा; त्यांच्यामुळेच मिळतो पगार ...

Chennai Rain : खाकीला सलाम! भर पावसात बेशुद्ध तरूणाला खांद्यावर घेत ती हॉस्पिटलला पोहोचली; पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Tamil Nadu Rain : Tamilnadu chennai rain woman police inspector carries unconscious man on her shoulders video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : सलाम! भर पावसात बेशुद्ध तरूणाला खांद्यावर घेत ती हॉस्पिटलला पोहोचली; पाहा व्हायरल व्हिडीओ

Tamil Nadu Rain Viral Video : कसलाही विचार न करता पावसात बेशुद्ध पडलेल्या त्या तरूणाला खांद्यावर घेत त्या हॉस्पिटलला पोहोचल्या.   ...

चेन्नईमध्ये २०१५ नंतरचा सर्वाधिक मुसळधार पाऊस; रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत - Marathi News | Chennai receives heaviest rainfall since 2015; Road traffic disrupted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चेन्नईमध्ये २०१५ नंतरचा सर्वाधिक मुसळधार पाऊस; रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत

चेन्नई शहरात अण्णा युनिव्हर्सिटी परिसरात १६४ मिमी व इतर भागांमध्ये १२७ ते २०० मिमीपर्यंत पाऊस पडला आहे. ...

Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिलं हेल्थ बुलेटिन - Marathi News | Rajinikanth : Superstar Rajinikanth arrives at Chennai Hospital, Health Bulletin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी दिलं हेल्थ बुलेटिन

Rajinikanth : रजनीकांत यांना थकवा जाणवत होतो, तसेच चक्कर येत असल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. येथील कावेरी रुग्णालयात त्यांच्या अनेव वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. ...