महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
CSK vs GT Final Match: फायनलच्या बाबतीत असे फारच विरळ घडते. आता आयपीएलने वाट पाहून हा सामना दुसऱ्या दिवशी म्हणजे आज घेण्याचे ठरविले आहे. असे असताना काल जे प्रेक्षक लाभले होते, ते आज पुन्हा येणार का असा यक्षप्रश्न आयपीएल आयोजकांसमोर उभा ठाकला आहे. ...
IPL 2023 Final, Gujarat Titans vs Chennai Super Kings Live Marathi : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पावसाचा लपंडाव पाहायला मिळाला आणि अखेर ११ वाजता सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेतला गेला. ...