महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगचे १४वे पर्व मध्यांतरानंतर स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला. आता उर्वरित ३१ सामने यूएईत १९ किंवा २० सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत खेळवण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. ...
ऑक्सिजनचा तुटवडा, रेमडेसवीर इंजेक्शनचा तुटवडा, रुग्णांना हॉस्पिटल्समध्ये बेड्स मिळत नाहीत, त्यात दिवसाला तीन-साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. ...
भारतासह दक्षिण आशियातून येणाऱ्या प्रवाशांवर मालदीवनं तात्पुरती बंदी घातली आहे. आयपीएलचे १४वे पर्व स्थगित झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू, स्टाफ सदस्य, अम्पायर्स व समालोचक असे जवळपास ४० जणं मालदीवला दाखल झाले. ...
भारतात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दररोज तीन-साडेतीन लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे आणि त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण पडलेला पाहायला मिळत आहे. ...
IPL 2021 suspended : इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वासाठी तयार केलेला बायो बबल कोरोना व्हायरसनं भेदला अन् एकामागून एक संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह सापडू लागले. ...