Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
IPL 2021, MI vs CSK, Live: आयपीएलमध्ये आज कायरन पोलार्ड नावाच्या रौद्ररुपी वादळात चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा धुव्वा उडाला. चेन्नई सुपरकिंग्ज संघानं दिलेलं कडवं २१८ धावांचं आव्हान मुंबई इंडियन्सनं ४ विकेट राखून गाठलं. ...
IPL 2021: आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज संघाच्या अंबाती रायुडूनं आज मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रायुडूनं अवघ्या २७ चेंडूत नाबाद ७२ धावांची खेळी साकारली. यात ७ उत्तुंग षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. ...
IPL 2021, MI vs CSK, Live: आयपीएलमध्ये दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरू असलेल्या चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सामन्यात चेन्नई सुपरकिंग्जनं मुंबईच्या गोलंदाजांचा जोरदार समाचार घेतला ...
IPL 2021: ३९ वर्षीय धोनीनं यंदाच्या आयपीएलनंतर कर्णधारपद सोडून देण्याची घोषणा केली तर चेन्नई सुपरकिंग्ज संघानं कोणत्या खेळाडूकडे संघाची धुरा द्यावी याबाबत भारतीय संघाचा माजी फिरकीपटू प्रग्यान ओझा यानं मत व्यक्त केलं आहे. ...