लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चेन्नई सुपर किंग्स

Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Chennai super kings, Latest Marathi News

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती.
Read More
IPL Final, CSK vs KKR, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीचा हा चेन्नईकडून अखेरचा सामना?, जाहीर करणार निवृत्ती?; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स - Marathi News | IPL Final, CSK vs KKR : Is MS Dhoni playing his last match for CSK tonight? Can he announce retirement? Check details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK सोबत खेळाडू म्हणून महेंद्रसिंग धोनीचा अखेरचा सामना?, IPL 2022त दिसणार नव्या भूमिकेत?

चेन्नई सुपर किंग्स आज ९व्यांदा आयपीएल फायनल खेळणार आहे आणि त्यांच्यासमोर कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान आहे. ही धोनीची आयपीएलमधील अखेरची मॅच असल्याची चर्चा सुरू झाली आहे ...

IPL 2021, Ruturaj Gaikwad : दिसतो साधा, पण निघाला खोडकर!; पाहा ऋतुराज गायकवाडनं कसं दिलं आर अश्विनला उत्तर, Video - Marathi News | IPL 2021 : R Ashwin Tries To Be Cheeky With Ruturaj Gaikwad; Batter Retorts With Similar Gesture, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : दिसतो साधा, पण निघाला खोडकर!; पाहा ऋतुराज गायकवाडनं कसं दिलं आर अश्विनला उत्तर

R Ashwin Tries To Be Cheeky With Ruturaj Gaikwad चेन्नईच्या डावातील ९व्या षटकात आर अश्विन व ऋतुराज यांच्यात मजेशीर किस्सा घडला. ...

IPL 2021, MS Dhoni : मॅच फिनिशर महेंद्रसिंग धोनीनं CSKला फायनलला पोहोचवले, पण सामन्यानंतर सुरू झाला #fixerkings ट्रेंड, जाणून घ्या कारण - Marathi News | IPL 2021 : MS Dhoni show disappointment on umpire wide called decision, Fixerkings trend started on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीच्या 'त्या' एका कृतीमुळे चेन्नई सुपर किंग्सच्या विजयावर सुरू झाला #fixerkings ट्रेंड

FIxerkings Trend मागील पर्वात धोनीचा रुद्रावतार पाहून अम्पायर Wide निर्णय देता देता थांबले होते. कालच्या सामन्यातही असेच काहीतरी घडले अन्... ...

IPL 2021, CSK vs DC Qualifier 1: सुपर विजयासह Chennai Super Kings अंतिम फेरीत, Delhi Capitalsवर चार गड्यांनी विजय - Marathi News | IPL 2021, CSK vs DC Qualifier 1: Chennai Super Kings in the final with a super win, beat Delhi Capitals by four wickets in Qualifier 1 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुपर विजयासह चेन्नई अंतिम फेरीत, दिल्लीवर चार गड्यांनी विजय

IPL 2021, CSK vs DC Qualifier 1: Delhi Capitalsने Chennai Super Kingsसमोर १७३ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान चेन्नईने १९.४ षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या सुपर विजयासह चेन्नईचा संघ (CSK in Final) अंतिम फेरीत पोहोचला ...

IPL 2021, CSK in Final, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीनं चिमुरड्यांना रडताना पाहिलं अन् सामना संपताच भारी गिफ्ट दिलं! - Marathi News | IPL 2021 : MS Dhoni gifted the signed ball to the young girl who was seen crying during supporting CSK, see pic | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नईच्या विजयानंतर रडणाऱ्या चिमुरड्यांना पाहून MS Dhoni झाला भावूक, त्याच्या कृतीनं जिंकलं मन!

MS Dhoni नं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीलाही सोफ्यावरून उठून जल्लोष करायला भाग पाडले ...

IPL 2021, CSK in Final, MS Dhoni : Greatest Finisher!; महेंद्रसिंग धोनीनं मैदानावर, तर विराट कोहलीच्या ट्विटनं सोशल मीडियावर केला कल्ला! - Marathi News | IPL 2021, CSK in Final: Virat Kohli tweet goes viral after MS dhoni match finishing innings, see who said what  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Greatest Finisher!; महेंद्रसिंग धोनीनं मैदानावर, तर विराट कोहलीच्या ट्विटनं सोशल मीडियावर केला कल्ला

IPL 2021, Chennai Super Kings beat Delhi Capitals in Qualifier 1 and enter Final : चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) क्वालिफायर १ च्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर ( DC) ४ विकेट्स राखून विजय मिळवताना अंतिम फेरीत प्रवेश केला. ...

IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live : चेन्नई सुपर किंग्सनं 'दिल्ली' जिंकली, महेंद्रसिंग धोनीनं अखेरच्या षटकात सुसाट कुटले - Marathi News | IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live: MS Dhoni proves as the MATCH WINNER!! CSK Enters the finals beat DC by 4 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेन्नई सुपर किंग्सनं 'दिल्ली' जिंकली, महेंद्रसिंग धोनीनं CSKला फायनलमध्ये पोहोचवले

CSK in Finals : महेंद्रसिंग धोनीनं पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका चोख बजावली अन् चेन्नईला अंतिम फेरीत एन्ट्री मारून दिली. ...

IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live : Rishabh Pant चा वन हँड षटकार पाहिलात का?; नसेल तर हा Video बघा - Marathi News | IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live : Unbelievable: Rishabh Pant’s one-handed 86-metre SIX, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, CSK vs DC Qualifier 1 Live : Rishabh Pant चा वन हँड षटकार पाहिलात का?; नसेल तर हा Video बघा

Rishabh Pant रिषभ ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावांवर नाबाद राहिला अन् दिल्लीनं ५ बाद १७२ धावा केल्या.  ...