Chennai Super Kings IPL 2021 Live Matches, मराठी बातम्याFOLLOW
Chennai super kings, Latest Marathi News
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सनं २०१०, २०११ व २०१८ अशी तीन जेतेपद पटकावली आहे. या संघानं सर्वाधिक ८ वेळा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. २०१३च्या मॅच फिक्सिंगमुळे संघावर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात आली होती. Read More
Indian Premier League Players Mega Auction 2022 Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) त्यांच्या जुन्याच खेळाडूंसाठी प्रयत्नशील असतील असे संकेत मिळत होते. ...
IPL Auction 2022 Live Streaming : इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League 2022) मेगा ऑक्शनआधी लिलावात सहभागी झालेले सर्वच खेळाडू आपला दम दाखवताना दिसत आहेत. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) हा इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाच्या तयारीला लागला आहे. ...
चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) माजी सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) यानं IPL 2022 Mega Auction पूर्वी दमदार खेळी करून फ्रँचायझींचे लक्ष वेधवे आहे. ...