मुंबई शहर आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत होता. यात विविध ठिकाणी दरड कोसळून आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला. शिवडी येथेही आता रस्ता खचल्याची घटना समोर आली आहे. ...
मुख्यमंत्र्यांनी मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबांना ५ लाखांची मदत घोषित केली आहे. तातडीची मदत म्हणून १० हजारांची मदत आणि पंचनामे केल्यानंतर घराच्या डागडुजीसाठीही मदत करण्यात येणार आहे, असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हणटले आहे ...
Heavy rain in Mumbai : चेंबूर भागात मुसळधार पावसामुळे रविवारी सकाळच्या सुमारास काही घरांवर दरड कोसळल्याची घठना घडली. यात 17 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. याशिवाय, विक्रोळी भागात एक इमारत कोसळून 7 जणांचा मृत्यू झला आहे. ...