नाशिकरोड : छावा जनक्र ांती संघटनेच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालय आवारातील शिक्षण उपसंचालक कार्यालयाबाहेर सोमवारी पूर्वपरवानगी न घेता घोषणा देत आंदोलन केले होते. सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करता इतरांच्या जिवाला धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याप्रकर ...
काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाविषयी बेजबाबदारपणे काम सुरू असून, कॅनडा कॉर्नर परिसरातील एका रुग्णलायाविरोधात अशाचप्रकारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता रुग्णांच्या आरोग्यविषयी निष्काळजीपणा दाखविण्यात येत असल्याचा आरोप छावा जनक्रांती संघटनेच् ...
नाशिक शहातील एका खासगी रुग्णलायाविरोधात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना न करता रुग्णांच्या आरोग्यविषयी निष्काळजीपणा दाखविण्याचा आरोप छावा जनक्रांती संघटनेच्या महासचीव अलका शेळके- मोरे यांनी केला आहे. ...
सारथीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांसोबतच अन्य उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अनुदानाचा प्रश्न निर्माण झाला असून अशाप्रकारे मराठा व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी बाधक ठरणारा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी छावा क्रांतिव ...
पानिपत चित्रपटात मराठ्यांचा इतिहास झाकण्याचा प्रयत्न होत असून, चित्रपटाच्या लेखकांना सदाशिवराव भाऊ या एका व्यक्तिरेखेभोवतीच मसाला लावून कथा रंगविली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही मराठा सरदारांच्या भूमिका आणि नावे दिसून येत नाही. मराठा स ...