लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चातुर्मास

Chaturmas 2024, मराठी बातम्या

Chaturmas, Latest Marathi News

Chaturmas 2024 :  देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे.
Read More
Sankashti Chaturthi 2024: आर्थिक अडचणीतून सुटका आणि कर्जमुक्तीसाठी संकष्टीला सुरु करा 'हा' उपाय! - Marathi News | Sankashti Chaturthi 2024: Start doing 'this' Remedy To Get Rid Of Financial Troubles & Debt Relief! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2024: आर्थिक अडचणीतून सुटका आणि कर्जमुक्तीसाठी संकष्टीला सुरु करा 'हा' उपाय!

Sankashti Chaturthi 2024: रोज अकरा वेळा दिलेला उपाय केला असता लवकरात लवकर कर्जमुक्ती होण्यास मदत होते, असे ज्योतिष शास्त्रात म्हटले आहे.  ...

Sankashti Chaturthi 2024: संकष्टीला राशीनुसार करा दान; मार्गी लागेल अडलेले काम! - Marathi News | Sankashti Chaturthi 2024: Donate according your zodiac sign on Sankashti Raashi; Stuck work will be done! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2024: संकष्टीला राशीनुसार करा दान; मार्गी लागेल अडलेले काम!

Sankashti Chaturthi 2024: पुण्यसंचय व्हावा म्हणून श्रावणमासात दानधर्म सुचवला जातो; अशातच आज संकष्ट चतुर्थीचा मुहूर्त चुकवू नका, राशीनुसार दान करा आणि कष्टमुक्त व्हा! ...

Shravan 2024: विशेषत: श्रावणात का केली जाते सत्यनाराण पुजा? त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या! - Marathi News | Shravan 2024: Why is Satyanaran Puja performed especially in Shravan? Know the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2024: विशेषत: श्रावणात का केली जाते सत्यनाराण पुजा? त्यामुळे होणारे लाभ जाणून घ्या!

Shravan 2024: श्रावण मध्यावर आला तरी अजून तुमच्या घरी सत्यनारायण पुजा झाली नसेल तर लगेच मुहूर्त काढून करून घ्या, वाचा या पूजेचे लाभ! ...

Mangalagauri 2024: मंगळागौर प्रसन्न व्हावी म्हणून 'या' शक्तिमंत्रांचा दुःखनिवारणासाठी करा उपयोग! - Marathi News | Mangalagauri 2024: Use 'These' Shakti Mantras to Relieve Sadness to Make Mangalagauri Happy! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mangalagauri 2024: मंगळागौर प्रसन्न व्हावी म्हणून 'या' शक्तिमंत्रांचा दुःखनिवारणासाठी करा उपयोग!

Mangalagauri 2024: आज श्रावणातला तिसरा मंगळवार. आज मंगळागौर पुजून झाल्यावर दिलेले शक्तिमंत्र म्हणायला विसरू नका! ...

श्रावण गोकुळाष्टमी: कधी आहे श्रीकृष्ण जन्मोत्सव? ‘असे’ करा जन्माष्टमी व्रत; पाहा, महात्म्य - Marathi News | shravan shri krishna jayanti janmashtami 2024 date shubh muhurat vrat puja vidhi and significance of shravan gokulashtami utsav 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण गोकुळाष्टमी: कधी आहे श्रीकृष्ण जन्मोत्सव? ‘असे’ करा जन्माष्टमी व्रत; पाहा, महात्म्य

Shravan Krishna Janmashtami 2024: श्रीकृष्ण जन्माष्टमीचा जन्मोत्सव देशभरात विविध पद्धतींनी साजरा केला जातो. यंदा कधी करावे व्रताचरण? जाणून घ्या... ...

श्रावण संकष्टी चतुर्थी: कसे कराल व्रत? बाप्पाची कृपा, इच्छा होईल पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ - Marathi News | shravan sankashti chaturthi august 2024 date vrat puja vidhi significance and chandrodaya timing of sankashta chaturthi shravan 2024 in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण संकष्टी चतुर्थी: कसे कराल व्रत? बाप्पाची कृपा, इच्छा होईल पूर्ण; पाहा, चंद्रोदय वेळ

Shravan Sankashti Chaturthi 2024: गणेशोत्सवापूर्वी येणारी श्रावणातील संकष्टी चतुर्थी महत्त्वाची मानली जाते. व्रताचे महात्म्य आणि विविध शहरांतील चंद्रोदय वेळा जाणून घ्या... ...

श्रावण संकष्ट चतुर्थी: ‘हे’ उपाय अवश्य करा, वैभव-ऐश्वर्याचा लाभ; यश-समृद्धी, गणेश कृपा करेल! - Marathi News | shravan sankashti chaturthi 2024 do some these remedies to get prosperity know about shravan sankashta chaturthi upay in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रावण संकष्ट चतुर्थी: ‘हे’ उपाय अवश्य करा, वैभव-ऐश्वर्याचा लाभ; यश-समृद्धी, गणेश कृपा करेल!

Shravan Sankashti Chaturthi 2024: कधी आहे श्रावण संकष्ट चतुर्थी? या दिवशी काही उपाय करणे शुभ लाभ फलदायी मानले गेले आहेत. जाणून घ्या... ...

तिसरा श्रावणी सोमवार: शुभ योगात करा शिवपूजन, ‘ही’ शिवामूठ वाहावी; म्हणा प्रभावी मंत्र - Marathi News | third shravan somwar 2024 know about vrat puja vidhi shivamuth and significance of tisara shravani somvar in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :तिसरा श्रावणी सोमवार: शुभ योगात करा शिवपूजन, ‘ही’ शिवामूठ वाहावी; म्हणा प्रभावी मंत्र

Third Shravan Somvar 2024: तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ म्हणून काय वाहावे? शिवपूजन कसे करावे? जाणून घ्या... ...