लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चातुर्मास

Chaturmas 2024, मराठी बातम्या

Chaturmas, Latest Marathi News

Chaturmas 2024 :  देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे.
Read More
Chaturmas 2025: घरावर दत्तकृपा राहावी, यासाठी 'अशी' सुसज्ज करा आपली वास्तु! - Marathi News | Chaturmas 2025: Decorate your house in this way to bring blessings! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaturmas 2025: घरावर दत्तकृपा राहावी, यासाठी 'अशी' सुसज्ज करा आपली वास्तु!

Chaturmas 2025: सध्या चातुर्मास सुरू आहे, त्यात आज गुरुवार, यानिमित्त दत्तरुपी विष्णुंची कृपा घरावर आणि घरच्या सदस्यांवर राहावी यासाठी पाळा 'हे' नियम! ...

Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम! - Marathi News | Chaturmas 2025: Start Datta Bavani from Thursday in Chaturmas, just follow 'this' rule! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!

Chaturmas 2025: चातुर्मासात विष्णु उपासना केली जाते, तसेच प्रत्येक दिवसाला, वारालाही विशेष महत्त्व असते, अशातच दत्तबावनीचे पठण लाभदायी ठरेल, त्याआधी नियम वाचा. ...

व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य - Marathi News | shravan 2025 know about the vrats and festivals to be celebrate in shravan maas its characteristics and significance in marathi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :व्रत-वैकल्यांचा राजा श्रावणमास, प्रत्येक दिवसाचे महत्त्व खास; पाहा, सण-उत्सवांचे महात्म्य

Shravan Maas 2025 Start Date: श्रावणात असणाऱ्या व्रतांना, सणांना वेगळे महत्त्व आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य आणि महात्म्य अनन्य साधारण असे आहे. जाणून घ्या... ...

Astrology: चातुर्मासातल्या मंगळवारी करा 'हे' उपाय, कुंडलीदोष निवारणासकट होतील संकट दूर! - Marathi News | Astrology: Do 'this' remedy on Tuesdays in Chaturmasa, the problems will be removed along with the removal of horoscope defects! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Astrology: चातुर्मासातल्या मंगळवारी करा 'हे' उपाय, कुंडलीदोष निवारणासकट होतील संकट दूर!

Astrology : सध्या चातुर्मास सुरू आहे. त्यात केलेली कोणतीही उपासना शतपटीने लाभ देते ...

Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन - Marathi News | ashadhi sankashti chaturthi july 2025 date shubh muhurat vrat puja vidhi significance and chandrodaya timing of chaturmas sankashti chaturthi 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन

Gajanana Sankashti Chaturthi 2025 Moonrise Time: चातुर्मासातील पहिल्या संकष्ट चतुर्थीची चंद्रोदय वेळ काय? व्रत पूजन कसे करावे? जाणून घ्या... ...

Sankashti Chaturthi 2025: आज संकटहरण चतुर्थी आणि पुढच्या महिन्यात अंगारकी; महिनाभर करा 'हा' इच्छापूर्तीचा उपाय! - Marathi News | Sankashti Chaturthi 2025: Today is Sankatharan Chaturthi and next month is Angarki; do this wish-fulfilling remedy for a month! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आज संकटहरण चतुर्थी आणि पुढच्या महिन्यात अंगारकी; महिनाभर करा 'हा' इच्छापूर्तीचा उपाय!

Gajanana Sankashti Chaturthi July 2025: इच्छापूर्ती करणारी ही उपासना आजपासून महिनाभर दिवसातून तीन वेळा करायची आहे आणि त्यासाठी फक्त तीन मिनिटं लागणार आहेत! ...

उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व - Marathi News | shravan maas 2025 when will be shravan start in maharashtra and see how many shravan somwar this year | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :उत्तरेत सुरू झाला, महाराष्ट्रात श्रावण कधीपासून? पाहा, यंदा किती श्रावणी सोमवार अन् महत्त्व

Shravan Maas 2025: श्रावणातील प्रत्येक दिवसाचे, व्रताचे महत्त्व अनन्य साधारण असेच आहे. कधीपासून सुरू होणार श्रावण मास? यंदा किती श्रावणी सोमवार? जाणून घ्या... ...

Chaturmas 2025: चातुर्मासात लग्न, मुंज, वास्तुशांतीसारखी शुभ कार्य का टाळली जातात? वाचा! - Marathi News | Chaturmas 2025: Why are auspicious functions like marriage, Munj, Vaastushanti avoided during Chaturmas? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaturmas 2025: चातुर्मासात लग्न, मुंज, वास्तुशांतीसारखी शुभ कार्य का टाळली जातात? वाचा!

Chaturmas 2025: चातुर्मास सुरू झाला की शुभ कार्य खोळंबल्याने अनेकांचा विरस होतो, पण तसे का केले जाते, हे जाणून घ्या. ...