Chaturmas 2024 : देवशयनी आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी दरम्यानचा कालावधी चातुर्मास म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृती आणि परंपरांमध्ये चातुर्मास काळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. या कालावधी विविध प्रकारचे सण-उत्सव, व्रत-वैकल्ये, विशेष दिन साजरे करण्याची प्राचीन परंपरा आहे. Read More
Kartiki Ekadashi 2025 Date: यावर्षी कार्तिकी एकादशी दोन तारखेत विभागून आल्यामुळे व्रताचरणाबाबत भाविकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे; त्यासाठी ही सविस्तर माहिती. ...
Kartik Vinayak Chaturthi October 2025: चातुर्मासातील ही शेवटची विनायक चतुर्थी असून, व्रत पूजनात काही गोष्टींचा अवश्य समावेश करावा, असे सांगितले जाते. ...
Ashwin Shani Pradosh Vrat October 2025: अश्विन महिन्यातील शनि प्रदोष व्रतावेळी अशुभ मानला गेलेले पंचक लागले आहे. व्रत पूजा विधी, शिवशंकर आणि शनिचे प्रभावी मंत्र जाणून घ्या... ...
Vijaya Dashami Dasara 2025 Swami Seva: यंदा गुरुवारी विजयादशमी दसरा आला आहे. या दिवशी केलेली स्वामी सेवा अतिशय शुभ पुण्य फलदायी ठरू शकते, असे सांगितले जाते. ...