लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3, फोटो

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
...तर चंद्रयान माघारी फिरणार; वेगावर सारा खेळ, मध्यरात्रीच चंद्राकडे निघाले - Marathi News | ...then Chandrayaan will turn back; All game at speed, set off for the moon at midnight | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर चंद्रयान माघारी फिरणार; वेगावर सारा खेळ, मध्यरात्रीच चंद्राकडे निघाले

चंद्रयान-3 साठी आजची रात्र महत्त्वाची! प्रत्येक भारतीयाला 'ही' गोष्ट माहिती असायलाच हवी! - Marathi News | Important night for Chandrayaan 3 and ISRO as Every Indian should know this update about Live Location | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-3 साठी आजची रात्र महत्त्वाची! प्रत्येक भारतीयाला 'ही' गोष्ट माहिती असायलाच हवी!

चंद्रयान-३ च्या उड्डाणापासूनच, ते कुठे पोहोचले हे साऱ्यांनाच जाणून घ्यायचे आहे ...

शनीची वक्रीदृष्टी! मंगळ, शुक्र व गुरुबळ; चंद्रयान-३ च्या यशाचे भारताचे स्वप्न पूर्ण होईल का? - Marathi News | chandrayaan 3 isro most important project know about muhurat kundali astrological predictions about success of chandrayaan 3 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शनीची वक्रीदृष्टी! मंगळ, शुक्र व गुरुबळ; चंद्रयान-३ च्या यशाचे भारताचे स्वप्न पूर्ण होईल का?

चंद्रयान-३ हा भारतासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, मुहूर्त कुंडलीनुसार या मोहिमेला कसे यश मिळेल? जाणून घ्या... ...

चंद्रयानाला चंद्रावर पोहोचण्यासाठी 'या' समस्यांना तोंड द्यावे लागणार, समोर आली अपडेट - Marathi News | what kind of difficulties challenges chandrayaan 3 will it face on the way to reach the moons surface | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयानाला चंद्रावर पोहोचण्यासाठी 'या' समस्यांना तोंड द्यावे लागणार, समोर आली अपडेट

Chandrayaan 3 : इस्त्रोचे चंद्रयान ३ आकाशात झेपावले. ...

जबरदस्त! ऑस्ट्रेलियाच्या आकाशात चंद्राप्रमाणे चमकले भारताचे चंद्रयान, नजाऱ्याने जिंकली लोकांची मनं - Marathi News | chandrayan 3 moon mission of india lights up sky in australia picture going viral on social media | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जबरदस्त! ऑस्ट्रेलियाच्या आकाशात चंद्राप्रमाणे चमकले भारताचे चंद्रयान, नजाऱ्याने जिंकली लोकांची मनं

भारताची तिसरी चंद्र मोहीम चंद्रयान ३ जगभरात चर्चेत आहे. ...

'मिशन मून'मध्ये मिळालं मोठं यश; 'चंद्रयान ३' कुठपर्यंत पोहचलं?, ISRO ची माहिती - Marathi News | Chandrayaan-3 Mission The second orbit-raising maneuver (Earth-bound apogee firing) is performed successfully | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'मिशन मून'मध्ये मिळालं मोठं यश; 'चंद्रयान ३' कुठपर्यंत पोहचलं?, ISRO ची माहिती

अमेरिकेला तेव्हा भारत खपत नव्हता! तीन दशकांपूर्वीच अंतराळात प्रस्थापित झालो असतो, पण... - Marathi News | America did not consume India then! ISRO would have been established in space three decades ago, but america did disturbance Chandrayan 3 | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :अमेरिकेला तेव्हा भारत खपत नव्हता! तीन दशकांपूर्वीच अंतराळात प्रस्थापित झालो असतो, पण...

भारताचा खरा शत्रू तेव्हा दुसरा तिसरा कोणी नाही तर अमेरिकाच होता. काय काय नाही केले, रशियाला धमक्या दिल्या, कंपनीवर प्रतिबंध लादले... यामुळे भारताला तीस वर्षे झगडावे लागले... ...

चंद्रयान चंद्रावर थेट उतरणार नाही! ५-६ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घालणार, मग सुर्याची वाट पाहणार - Marathi News | Chandrayaan 3 will not land directly on the moon! It will circle the earth 5-6 times, then wait for the sun | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान चंद्रावर थेट उतरणार नाही! ५-६ वेळा पृथ्वी प्रदक्षिणा घालणार, मग सुर्याची वाट पाहणार

थोडा जरी विलंब झाला तरी...; चंद्रयान बाहुबलीपासून वेगळे झाले... पुढचा प्रवास बिकट, तेवढाच रोमांचक ...