ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) गुरुवारी स्पष्ट केले की, भारत पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये पुन्हा एकदा चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’चा प्रयत्न करू शकतो. ...
Chandrayaan 3 : चांद्रयान-2 या महत्त्वाकांक्षी मोहिमेदरम्यान लँडरचे चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या लँडिंग करण्यात इस्रोला अपयश आले होते. या अपयशातून सावरत आता इस्रोने पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. ...