लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
अभिमानास्पद! झेप क्षितीजाची; साऊथस्टार महेशबाबूच्याही चंद्रयान मोहिमेला शुभेच्छा - Marathi News | Chandrayan 3 Proud! Leap to greater horizons; Congratulations from Southstar Mahesh Babu too | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिमानास्पद! झेप क्षितीजाची; साऊथस्टार महेशबाबूच्याही चंद्रयान मोहिमेला शुभेच्छा

चांद्रयान ३ या मोहिमेसाठी इस्रोने चांद्रयान-२ च्या यशस्वी डिझाईनऐवजी फेल्युअर बेस्ड डिझाईनचा पर्याय निवडला आहे. ...

भारताच्या भरारीला महाराष्ट्राची मानवंदना; शिंदे-फडणवीसांनी इस्त्रोला दिल्या शुभेच्छा - Marathi News | CM Eknath Shinde and Deputy CM Devendra Fadnavis congratulated ISRO for Chandrayaan 3 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताच्या भरारीला महाराष्ट्राची मानवंदना; शिंदे-फडणवीसांनी इस्त्रोला दिल्या शुभेच्छा

Chandrayaan-3: चंद्रयान-३च्या उड्डाणाआधी देशभरातून अनेक राजकीय नेते, अभिनेते, खेळाडू, नागरिक शुभेच्छा देत आहेत. ...

आज भारत पुन्हा चंद्राच्या दिशेने झेप घेतो आहे, कारण... - Marathi News | Chadrayaan 3: Today, India is again taking a leap towards the moon, because… | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आज भारत पुन्हा चंद्राच्या दिशेने झेप घेतो आहे, कारण...

या मोहिमेची मुख्य उद्दिष्टं चंद्रावर सुरक्षितपणे पोहोचणं, तिथं वैज्ञानिक उपकरणं काही काळ सुसज्ज ठेवणं आणि तिथं काही वैज्ञानिक प्रयोग करणं; ही आहेत. ...

'रॉकेट वुमन' यांच्याकडे चंद्रयान-३ मिशनची जबाबदारी; कोण आहेत रितू करिधाल?, जाणून घ्या...! - Marathi News | 'Rocket Woman' responsible for Chandrayaan-3 mission; Who is Ritu Karidhal Shrivastava?, lets Know about him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'रॉकेट वुमन' यांच्याकडे चंद्रयान-३ मिशनची जबाबदारी; कोण आहेत रितू करिधाल?, जाणून घ्या...!

Chandrayaan 3 Launch : चंद्रयान ३च्या मिशन डायरेक्टरच्या भूमिकेत रितू करिधाल दिसणार आहे. ...

चंद्रयान- 3 आज अवकाशात झेपावणार; रॉकेट नेणार भारतीयांचे स्वप्न गगनात - Marathi News | Chandrayaan-3 will launch into space today; Rocket will take the dream of Indians to the sky | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान- 3 आज अवकाशात झेपावणार; रॉकेट नेणार भारतीयांचे स्वप्न गगनात

लॅण्डरच्या चार कोपऱ्यांवर चार इंजिन (थ्रस्टर्स) असतील; पण गेल्या वेळी मध्यभागी असलेले पाचवे इंजिन काढून टाकण्यात आले आहे ...

Chandrayaan 3: चांद्रयान-३ मोहिमेला तिरुपती बालाजीचाही आशीर्वाद; देशाचे लक्ष आता यशस्वी उड्डाणाकडे! - Marathi News | Chandrayaan 3: Spirituality Begins Where Science Ends; Before the Chandrayaan mission, ISRO scientist visited Tirupati temple! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chandrayaan 3: चांद्रयान-३ मोहिमेला तिरुपती बालाजीचाही आशीर्वाद; देशाचे लक्ष आता यशस्वी उड्डाणाकडे!

Chandrayaan 3: कोणत्याही चांगल्या कार्याला भगवंताचे शुभाशीर्वाद हवेच, हा भारतीय संस्कार आहे, त्याला विज्ञान तरी अपवाद कसे ठरेल? ...

चांद्रयान ३ च्या लाँचिंगपूर्वी इस्रोचे अधिकारी तिरुपती मंदिरात, प्रतिकृती मॉडेलसह पूजा - Marathi News | ISRO officials worship with a replica model at the Tirupati temple before the launch of Chandrayaan 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांद्रयान ३ च्या लाँचिंगपूर्वी इस्रोचे अधिकारी तिरुपती मंदिरात, प्रतिकृती मॉडेलसह पूजा

चांद्रयान ३ या मोहिमेसाठी इस्रोने चांद्रयान-२ च्या यशस्वी डिझाईनऐवजी फेल्युअर बेस्ड डिझाईनचा पर्याय निवडला आहे. ...

उत्सुकता! भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान -३ मोहीम चंद्राकडे झेपायला सज्ज - Marathi News | India's ambitious Chandrayaan-3 mission is all set to take off towards the moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्सुकता! भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान -३ मोहीम चंद्राकडे झेपायला सज्ज

चांद्रयान -३ च्या उड्डाणासाठी इस्रोने एलव्हीएम ३ प्रक्षेपक विकसित केले आहे. ...