चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
ISRO Chandrayaan 3 Director Dr Ritu karidhal : अंतराळाची ओढ असलेली एक तरुणी आज भारताचं चंद्रावर जाण्याचं स्वप्न पूर्ण करण्यात मोठी भूमिका बजावते आहे. ...
Chandrayaan-3 Moon Mission Launch : 2019 मध्ये चंद्रयान-2 च्या अपयशामुळे ISRO प्रमुख भावूक झाले होते, तेव्हा PM मोदींनी मिठी मारुन त्यांना धीर दिला होता. ...
Chandrayaan-3: भारताच्या इतिहासात मानाचा तुरा खोवणारे चांद्रयान० ३ शक्रवार(१४ जुलै) रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरी कोटा येथून लॉन्च केल्या जाणार आहे. इसरोच नाही तर देशासह जगाच्या नजरा या लॉन्चिंगवर लागून आहेत. ...