लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
चंद्रयान-3 साठी आजची रात्र महत्त्वाची! प्रत्येक भारतीयाला 'ही' गोष्ट माहिती असायलाच हवी! - Marathi News | Important night for Chandrayaan 3 and ISRO as Every Indian should know this update about Live Location | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-3 साठी आजची रात्र महत्त्वाची! प्रत्येक भारतीयाला 'ही' गोष्ट माहिती असायलाच हवी!

चंद्रयान-३ च्या उड्डाणापासूनच, ते कुठे पोहोचले हे साऱ्यांनाच जाणून घ्यायचे आहे ...

जय हो! इस्रोची आणखी एक गगनभरारी, PSLV सह ७ उपग्रहांचे यशस्वी उड्डाण - Marathi News | Another Skyscraper by ISRO after Chandrayaan 3, successful launch of 7 satellites | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय हो! इस्रोची आणखी एक गगनभरारी, PSLV सह ७ उपग्रहांचे यशस्वी उड्डाण

इस्रोचे हे पूर्णत: व्यवसायिक मिशन आहे, न्यूस्पेस इंडिया लिमिटेडद्वारे हे मिशन पूर्णत्वास नेले जात आहे. ...

भारताचं चंद्रयान-3 आता कुठपर्यंत पोहोचलं? ISRO ने दिली आनंदाची बातमी - Marathi News | Chandrayaan 3 Mission ISRO gives good news update work of reaching earth fourth orbit successfully completed read in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताचं चंद्रयान-3 आता कुठपर्यंत पोहोचलं? ISRO ने दिली आनंदाची बातमी

चंद्रयान-3चे भारतातून १४ जुलैला झालं होतं उड्डाण ...

चंद्रयाना नंतर आता ISRO चे लक्ष्य सूर्य! पुढच्या महिन्यात लाँच होणार भारताचे पहिले सूर्य मिशन, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News after chandryaan 3 preparing mission to study the sun through aditya l1 mission isro | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयाना नंतर आता ISRO चे लक्ष्य सूर्य! पुढच्या महिन्यात लाँच होणार भारताचे पहिले सूर्य मिशन, जाणून घ्या सविस्तर

'इस्रो' सौर मोहिमेत 'आदित्य एल-1' प्रक्षेपित करणार आहे. यातून सूर्याच्या विविध प्रक्रिया पाहता येतात. सूर्याच्या हालचालींचा अवकाशातील हवामानावर कसा परिणाम होतो हे तुम्ही पाहण्यास सक्षम असाल. ...

जगातील सर्वांत थंड तारा सापडला; जाणून घ्या किती आहे तापमान - Marathi News | World's Coolest Star Discovered; Find out what the temperature is | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वांत थंड तारा सापडला; जाणून घ्या किती आहे तापमान

नवीन संशोधन; ताऱ्यातून होतोय किरणोत्सर्ग ...

ISRO मानवाला अंतराळात पाठवणार, 'गगनयान' मोहिमेतील SMPS चाचणी यशस्वी; पाहा VIDEO - Marathi News | ISRO Gaganyaan Mission: ISRO to send humans into space, 'Gaganyaan' mission SMPS test successful; Watch the VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO मानवाला अंतराळात पाठवणार, 'गगनयान' मोहिमेतील SMPS चाचणी यशस्वी; पाहा VIDEO

Gaganyaan Mission: पुढील वर्षी 'गगनयान' मोहिमेद्वारे ISRO भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे. ...

TATA ने चंद्रयान-3 मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली! जाणून घ्या त्यांनी कशी मदत केली? - Marathi News | chandrayaan3 tata steel made crane used in rocket launch manufactured in jamshedpur tata growth shop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TATA ने चंद्रयान-3 मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली! जाणून घ्या त्यांनी कशी मदत केली?

इस्त्रोचे चंद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. ...

अभिमानास्पद! वडील चालवतात पिठाची गिरणी, आई गृहिणी; लेक चंद्रयान-3 टीमचा भाग, म्हणतो... - Marathi News | chandrayaan 3 isro boy from bihar plays important role in launch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिमानास्पद! वडील चालवतात पिठाची गिरणी, आई गृहिणी; लेक चंद्रयान-3 टीमचा भाग, म्हणतो...

सुधांशूचे वडील महेंद्र प्रसाद हे शेतकरी कुटुंबातील आहेत. ते घरी पिठाची गिरणी चालवताच, तर त्यांची आई गृहिणी आहे. ...