चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
Seema Haider And Chandrayaan3 : पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरने देखील चंद्रयान 3 मोहिमेच्या यशासाठी एक व्रत केलं आहे. यासंदर्भात सीमा हैदरने एक व्हिडिओही जारी केला आहे. ...
Chandrayaan 3 Landing: नियोजित वेळेनुसार आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी लँडर विक्रम चंद्राच्या पृष्टभागावर यशस्वीरीत्या उतरल्यास तो लगेच आपलं काम सुरू करेल. ...
Chandrayaan-3: चंद्रावर उतरणारा भारताचा विक्रम लँडर आणि चंद्राच्या पृष्टभागावर फिरणारा प्रज्ञान रोव्हर यांचं आयुर्मान अवघं एका दिवसाचं असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच एवढ्या मोठ्या मोहिमेतील महत्त्वाच्या घटकाचं आयुर्मान केवळ एकाच दिवसाचं कसं आहे, असा ...