लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
चांद्रयान ३ यशस्वी केल्याने भाजपचा पेढे वाटून फटाके फोडून जल्लोष - Marathi News | After the success of Chandrayaan 3, there was jubilation by splitting the ranks of the BJP and bursting firecrackers | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चांद्रयान ३ यशस्वी केल्याने भाजपचा पेढे वाटून फटाके फोडून जल्लोष

डोंबिवलीतही पूर्व, पश्चिम मंडळ भाजपच्या वतीने नवनिर्वाचित अध्यक्ष मुकुंद पेडणेकर यांनी त्याबद्दल जल्लोष केला. ...

चंद्रयान-3; ISRO ने मोडला NASA चा रेकॉर्ड, लाखो लोकांनी पाहिला लँडिंगचा LIVE व्हिडिओ... - Marathi News | Chandrayaan 3 Live: Chandrayaan-3; ISRO broke NASA's record, lakhs of people watched the LIVE video... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-3; ISRO ने मोडला NASA चा रेकॉर्ड, लाखो लोकांनी पाहिला लँडिंगचा LIVE व्हिडिओ...

Chandrayaan 3 Landing Live: इस्रोच्या अधिकृत चॅनेलवर लाखो लोकांनी चंद्रयान-3 ची लाईव्ह लँडिंग पाहिली. ...

मी चंद्रावर पोहचलो! भारतानं ‘असा’ घडवला इतिहास; कसा होता Chandrayaan-3 प्रवास? - Marathi News | I reached the moon! India made history; How was the Chandrayaan-3 journey? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :मी चंद्रावर पोहचलो! भारतानं ‘असा’ घडवला इतिहास; कसा होता Chandrayaan-3 प्रवास?

'मी यशस्वीपणे चंद्रावर पोहचलो अन् तुम्हीही'; चांद्रयान-३ने इस्रोला पाठवला खास मेसेज - Marathi News | Chandrayaan 3 Landing: 'I have successfully reached the moon and so have you'; Chandrayaan-3 sent a special message to ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी यशस्वीपणे चंद्रावर पोहचलो अन् तुम्हीही'; चांद्रयान-३ने इस्रोला पाठवला खास मेसेज

Chandrayaan 3 Landing: चांद्रयान-३ने चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केल्यानंतर एक संदेश पाठवला आहे. ...

"भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण", पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'इस्रो'चे कौतुक! - Marathi News | Narendra Modi congratulated the Indian Space Research Organisation for successfully landing the Chandrayaan-3 on the lunar surface of the Moon on Wednesday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण", पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 'इस्रो'चे कौतुक!

चंद्रयान-३ च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्रोचे कौतुक केले असून भारतासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे. नव्या भारताचा जयघोषणा करण्याचा हा क्षण आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. ...

पुरी दुनिया से कहो, कॉपी दॅट! चांद्रयान ३ च्या यशानंतर भारतीय खेळाडूंनी केलं सेलिब्रेशन, Mumbai Indiansचं भारी ट्विट - Marathi News | Team India's & MS Dhoni's daughter, Ziva celebrations when Chandrayan 3 has landed on Moon's surface, Mumbai Indians also celebrate, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चांद्रयान ३ च्या यशानंतर भारतीय खेळाडूंनी केलं सेलिब्रेशन, Mumbai Indiansचं भारी ट्विट

१४ जुलै २०२३ मध्ये चंद्राच्या दिशेनं यशस्वीरित्या झेपावलेलं चंद्रयान-३ने आज इतिहास रचला. भारत आणि इस्रोच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासातील ऐतिहासिक क्षण सत्यात उतरला ...

Video: 'इस्रो' कार्यालयात जल्लोष, PM मोदींनी वाजवल्या टाळ्या; देशभरात आनंदी आनंद - Marathi News | Chandrayaan 3 Jubilation at ISRO office, applause by PM Narendra Modi; Happy joy across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: 'इस्रो' कार्यालयात जल्लोष, PM मोदींनी वाजवल्या टाळ्या; देशभरात आनंदी आनंद

देशावासीयांसह जगाचे लक्ष लागलेल्या चांद्रयान ३ मोहिमेचं मिशन यशस्वी झालं आहे. ...

'भारत माता की जय...' चांदोमामाला भेटला भारत, तिरंगा उंचावत विद्यार्थ्यांनी केला डान्स - Marathi News | 'Bharat Mata Ki Jai...' Chandomama met India, students danced raising the tricolor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भारत माता की जय...' चांदोमामाला भेटला भारत, तिरंगा उंचावत विद्यार्थ्यांनी केला डान्स

सर्वांनी भारताचा जयजयकार करत हा आनंद व्यक्त केला असून ढोल ताशाच्या गजरात आणि तिरंगा उंचावत विद्यार्थ्यांनी केला डान्स ...