लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
चंद्रयानसाठी मोदींना यावे लागले, तुम्ही इस्रो तयार करुन..; भाजप प्रदेशाध्यक्षांची विरोधकांवर टीका - Marathi News | BJP chandrashekhar bawankule criticizes opposition; praises PM modi for success of chandrayaan 3 mission | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चंद्रयानसाठी मोदींना यावे लागले, तुम्ही इस्रो तयार करुन..; भाजप प्रदेशाध्यक्षांची विरोधकांवर टीका

चंद्रयान -३ मोहिमेवर बोलतांना बावनकुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला ...

Chandrashekhar Bawankule : "...अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल" - Marathi News | Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray and Sanjay Raut Over Chandrayaan-3 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल"

Chandrashekhar Bawankule Slams Uddhav Thackeray : भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. ...

मोहिम वाया नाही गेली! चंद्रयान २ चा ऑर्बिटर भावावर लक्ष ठेवून; विक्रम नीट उतरला का, फोटो पाठवला - Marathi News | The mission was not wasted! Chandrayaan 2's orbiter tracking Vikram lander of Chandrayan 3; Did Vikram land properly, sent a photo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोहिम वाया नाही गेली! चंद्रयान २ चा ऑर्बिटर भावावर लक्ष ठेवून; विक्रम नीट उतरला का, फोटो पाठवला

चंद्रयान २ मिशन फेल झाले तरी हा ऑर्बिटर गेली चार वर्षे चंद्राच्या भोवती घिरट्या घालत आहे. ...

विशेष लेख: इस्रोच्या शास्त्रज्ञांकडे अशी कुठली जादू आहे? - Marathi News | Special article on Chandrayaan 3 successful landing on moon and What magic do ISRO scientists possess | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: इस्रोच्या शास्त्रज्ञांकडे अशी कुठली जादू आहे?

'दीपोत्सव' या दिवाळी अंकासाठी २०१७ मध्ये 'लोकमत'ने इस्रोची सफर केली. त्या प्रदीर्घ लेखातला संक्षिप्त भाग इस्रोच्या यशाचे रहस्य उलगडतो... ...

अग्रलेख: चकाके कोर चंद्राची.... भारताकडे कुत्सित नजरेने पाहणारे जग झाले अवाक् - Marathi News | Editorial article on Chandrayaan 3 The world that looked at India with evil eyes became speechless after Isro Success | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: चकाके कोर चंद्राची.... भारताकडे कुत्सित नजरेने पाहणारे जग झाले अवाक्

तरीदेखील भारताच्या संदर्भाने थोडेसे कटू असले तरी एक वास्तव नोंदवायलाच हवे... ...

चंद्रयान-3च्या प्रग्यान रोव्हरचा ‘मूनवॉक’; रंभा व इल्साही ॲक्टिव्हेट! ISROने दिली माहिती - Marathi News | Chandrayaan-3 Pragyan Rover Moonwalk Rambha and Ilsa also Activated Information provided by ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-3च्या प्रग्यान रोव्हरचा ‘मूनवॉक’; रंभा व इल्साही ॲक्टिव्हेट! ISROने दिली माहिती

विक्रम लँडर आणि रोव्हरचे काम व्यवस्थित सुरू ...

चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा सहभाग; लातूरकरांसाठी अभिमानाची बाब - Marathi News | Involvement of Latur Scientist in Chandrayaan 3 Mission; A matter of pride for Laturkars | Latest latur News at Lokmat.com

लातुर :चांद्रयान ३ मोहिमेत लातूरच्या शास्त्रज्ञाचा सहभाग; लातूरकरांसाठी अभिमानाची बाब

नदी हत्तरगा येथील उमेश स्वामी यांचा समावेश ...

'दक्षिण आशियाई देशांसाठी ही अभिमानाची गोष्ट'; शेख हसीना यांनी भारताचे केले अभिनंदन - Marathi News | Bangladesh Prime Minister Sheikh Hasina has congratulated India on the occasion of Chandrayaan-3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दक्षिण आशियाई देशांसाठी ही अभिमानाची गोष्ट'; शेख हसीना यांनी भारताचे केले अभिनंदन

चांद्रयान ३ च्या यशामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भारताचे अभिनंदन केलं आहे. ...