चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
आता चंद्रयान-2 संदर्भात एक आनंदाची बातमी समोर आली आहे. इस्रोच्या चंद्रयान-2 मोहिमेने चंद्राला समजून घेण्याच्या दृष्टीने आणखी एक अभूतपूर्व शोध लावला आहे. ...
Godrej Inside Story : गोदरेज ग्रुपची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अर्देशर गोदरेज आणि त्यांचे बंधू पिरोजशा गोदरेज यांनी १८९७ मध्ये केली होती. पण आता त्यांच्या या साम्राज्याची वाटणी होणार आहे. ...
Chandrayaan-3 : २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रयान-३ चे लँडिंग झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लँडिंग साइटला ‘शिवशक्ती’ म्हटले जाईल, अशी घोषणा केली होती. ...