चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन आणि चीननंतर भारत जगातील तिसरे स्पेस स्टेशन बनवणार आहे. विशेष म्हणजे स्वतंत्रपणे असे करणारा भारत हा चीननंतरचा दुसरा देश असेल. ...
भारत, अमेरिका, रशिया आणि चीननंतर ऑस्ट्रेलियालाही आता आपली पहिली चंद्र मोहीम पाठवायची आहे. नासाच्या आर्टेमिस मिशनसोबत ते आपला चंद्र रोव्हर पाठवणार आहेत. ...
Moon Surface in Red and blue Color : या 14 दिवसांत रोव्हरने चंद्रावर अनेक महत्वाच्या गोष्टी शोधून काढल्या आहेत. तसेच दुर्मिळ छायाचित्रही पाठविली आहेत. ...