'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
चंद्रयान-3, मराठी बातम्या FOLLOW Chandrayaan-3, Latest Marathi News चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
रात्री चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान उणे २३८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. रोव्हर-लँडर सूर्यप्रकाशात वीज निर्माण करू शकतो. ...
Chandrayaan-3: इस्त्रोने २ सप्टेंबर रोजी प्रज्ञान रोव्हरला तर ४ सप्टेंबर रोजी विक्रम लँडरला स्लीप मोडमध्ये ठेवले होते. ...
चंद्रावर उद्या सूर्यप्रकाश येणार आहे, त्यामुळे उद्या विक्रम लँडर अॅक्टिव्ह होऊ शकतो? ...
Chandrayaan-3: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने चंद्रावर पाठवलेल्या चंद्रयान-३ चा लँडर आणि रोव्हर मॉड्युल पुन्हा एकदा अॅक्टिव्ह करण्याची तयारी सुरू आहे. ...
२२ सप्टेंबरला संपेल १४ दिवसाची रात्र : इस्रोच्या वैज्ञानिकांना विश्वास ...
इस्रोचे सूर्य मिशन आदित्य आता L1 पॉईंटकडे सरकले आहे. १८ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजता त्यांचे ट्रान्स लॅरेंजियन पॉइंट 1 इन्सर्शन करण्यात आले. ...
अभिनेता सुबोध भावेच्या घरीही बाप्पा विराजमान झाला आहे. ...
Aditya-L1 Mission: सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ISRO ने पाठवलेल्या यानाने प्रयोग सुरू केला आहे. ...