लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3, मराठी बातम्या

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
जगातील सर्वांत थंड तारा सापडला; जाणून घ्या किती आहे तापमान - Marathi News | World's Coolest Star Discovered; Find out what the temperature is | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगातील सर्वांत थंड तारा सापडला; जाणून घ्या किती आहे तापमान

नवीन संशोधन; ताऱ्यातून होतोय किरणोत्सर्ग ...

ISRO मानवाला अंतराळात पाठवणार, 'गगनयान' मोहिमेतील SMPS चाचणी यशस्वी; पाहा VIDEO - Marathi News | ISRO Gaganyaan Mission: ISRO to send humans into space, 'Gaganyaan' mission SMPS test successful; Watch the VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO मानवाला अंतराळात पाठवणार, 'गगनयान' मोहिमेतील SMPS चाचणी यशस्वी; पाहा VIDEO

Gaganyaan Mission: पुढील वर्षी 'गगनयान' मोहिमेद्वारे ISRO भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे. ...

TATA ने चंद्रयान-3 मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली! जाणून घ्या त्यांनी कशी मदत केली? - Marathi News | chandrayaan3 tata steel made crane used in rocket launch manufactured in jamshedpur tata growth shop | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :TATA ने चंद्रयान-3 मोहिमेतही महत्त्वाची भूमिका बजावली! जाणून घ्या त्यांनी कशी मदत केली?

इस्त्रोचे चंद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. ...

अभिमानास्पद! वडील चालवतात पिठाची गिरणी, आई गृहिणी; लेक चंद्रयान-3 टीमचा भाग, म्हणतो... - Marathi News | chandrayaan 3 isro boy from bihar plays important role in launch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिमानास्पद! वडील चालवतात पिठाची गिरणी, आई गृहिणी; लेक चंद्रयान-3 टीमचा भाग, म्हणतो...

सुधांशूचे वडील महेंद्र प्रसाद हे शेतकरी कुटुंबातील आहेत. ते घरी पिठाची गिरणी चालवताच, तर त्यांची आई गृहिणी आहे. ...

चंद्रावर शेकडो मोहिमा; कुतूहल काही संपेना... - Marathi News | hundreds of missions to the moon; Curiosity never ends... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रावर शेकडो मोहिमा; कुतूहल काही संपेना...

प्राचीन काळापासून चंद्राशी मानवाचे आगळेवेगळे नाते ...

जिद्द असावी तर अशी! खेड्यात घर-वडिलांच्या बदल्या, इंजिनिअर होऊन करतेय चंद्रयान मोहिमेत काम - Marathi News | ISRO Sushmita Chaudhari Chandrayaan 3 Journey : If you have the courage! Transfer of family and father to the village, becoming an engineer and working in the Chandrayaan mission | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जिद्द असावी तर अशी! खेड्यात घर-वडिलांच्या बदल्या, इंजिनिअर होऊन करतेय चंद्रयान मोहिमेत काम

ISRO Sushmita Chaudhari Chandrayaan 3 Journey : कष्ट करण्याची तयारी आणि आई वडीलांचे पाठबळ असेल तर काय होऊ शकते याचे उदाहरण... ...

Chandrayaan-3 : ‘चंद्रयान-३’ मोहिमेत बहुमूल्य योगदान; पुणेकरांचा अभिमान ठरला आदेश फलफले - Marathi News | Valuable contribution to 'Chandrayaan-3' mission; Pune residents became proud of the order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrayaan-3 : ‘चंद्रयान-३’ मोहिमेत बहुमूल्य योगदान; पुणेकरांचा अभिमान ठरला आदेश फलफले

आदेश फलफले हा चिंतामणी ज्ञानपीठच्या प्राइड इंग्लिश स्कूलचा अत्यंत हुशार विद्यार्थी ...

'नासा'चे यान चंद्रावर 4 दिवसांत पोहोचते, 'इस्त्रो'ला 42 दिवस का? जाणून घ्या कारण - Marathi News | Chandrayaan 3 running in orbit of earth before being launched to moon why this Isro reveals reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नासा'चे यान चंद्रावर 4 दिवसांत पोहोचते, 'इस्त्रो'ला 42 दिवस का? जाणून घ्या कारण

Chandrayaan 3: इस्त्रो अंतराळयान थेट चंद्रावर पाठवत नसण्यामागेही हेच कारण आहे ...