लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रयान-3

चंद्रयान-3, मराठी बातम्या

Chandrayaan-3, Latest Marathi News

चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं.
Read More
मुलाचं नाव चंद्रयान, मुलीचं चांदनी; इस्त्रोला सलाम करणाऱ्या गोरगरीब पालकांची अनोखी भेट - Marathi News | Effect of Chandrayaan 3’s successful landing… Twins named ‘Chandrayaan and Chandni’ | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलाचं नाव चंद्रयान, मुलीचं चांदनी; इस्त्रोला सलाम करणाऱ्या गोरगरीब पालकांची अनोखी भेट

Effect of Chandrayaan 3’s successful landing… Twins named ‘Chandrayaan and Chandni’ देशाचा अभिमान वाटावा अशीच चंद्रयान मोहिम, ते यश उत्तर प्रदेशातल्या पालकांनी अनोख्या पद्धतीने साजरं केलं. ...

Chandrapur: चंद्रयान मोहिमेमध्ये चंद्रपूरच्या शर्वरी गुंडावारचा सहभाग, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी केले कार्य - Marathi News | Chandrapur: Sharwari Gundawar of Chandrapur's participation in the Chandrayaan mission, did a proud and inspiring job | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रयान मोहिमेमध्ये चंद्रपूरच्या शर्वरी गुंडावारचा सहभाग, अभिमानास्पद आणि प्रेरणादायी केले कार्य

Chandrayaan 3 : भारतीयांसाठी अभिमानास्पद असलेली चंद्रयान मोहीम यशस्वी झाली आहे. या मोहिमेमध्ये विक्रम लँडरचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर २३ ऑगस्ट रोजी यशस्वीरीत्या लँडिंग झाले. ...

प्रज्ञान रोव्हरच्या मार्गात महाकाय खड्डा; चंद्रयानाने बदलला मार्ग, ISRO ने शेअर केला फोटो, पाहा... - Marathi News | Chandrayaan 3: Pragyan rover approaches crater; Photo shared by ISRO, see | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रज्ञान रोव्हरच्या मार्गात महाकाय खड्डा; चंद्रयानाने बदलला मार्ग, ISRO ने शेअर केला फोटो, पाहा...

ISRO Chandrayaan 3 Rover Photo: चंद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर प्रज्ञान रोव्हरने आपले काम सुरू केले आहे. ...

चंद्रयान मोहिमेमध्ये चंद्रपूरच्या शर्वरी गुंडावारचा सहभाग; सर्व स्तरातून कौतुक - Marathi News | Sharwari Gundawar of Chandrapur's participation in the Chandrayaan mission | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रयान मोहिमेमध्ये चंद्रपूरच्या शर्वरी गुंडावारचा सहभाग; सर्व स्तरातून कौतुक

अभिमानास्पद आणि प्रेरणादायी केले कार्य ...

PSLV-C57/Aditya-L1 Mission : आता लक्ष्य 'सूर्य'! आदित्य-L1 २ सप्टेंबरला लॉन्च होणार; ISROची मोठी घोषणा - Marathi News | PSLV-C57/Aditya-L1 Mission launch of Aditya-L1 is scheduled for September 2, 2023, at 11:50 from Sriharikota says ISRO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता लक्ष्य 'सूर्य'! आदित्य-L1 दोन सप्टेंबरला लॉन्च होणार; ISROची मोठी घोषणा

चांद्रयान-३ मोहिम यशस्वी झाल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आणखी एक मोहीम सुरू केली आहे. ...

चंद्रयान 3 संदर्भात आनंदाची बातमी! प्रज्ञान रोव्हरने पहिला अडथळा पार केला; इस्रोची चिंता दूर - Marathi News | chandrayaan 3 latest update mission rover pragyan faced the first obstacle crossed the crater | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान 3 संदर्भात आनंदाची बातमी! प्रज्ञान रोव्हरने पहिला अडथळा पार केला; इस्रोची चिंता दूर

चंद्रयान ३ चा मोठा अडथला दूर झाला आहे. ...

'हे अपेक्षित नव्हते...'; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान पाहून इस्रोचे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित - Marathi News | Chandrayaan-3: After landing on the moon, the Vikram lander has given information about the temperature on the moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे अपेक्षित नव्हते...'; चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील तापमान पाहून इस्रोचे शास्त्रज्ञही आश्चर्यचकित

Chandrayaan-3: चंद्रावर उतरल्यानंतर नवख्या वातावरणात विक्रम लँडरने सर्वप्रथम चंद्रावरील तापमानाची माहिती दिली आहे. ...

‘शिवशक्ती’ नावावरून वाद; ISRO प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्ट शब्दांत म्हणाले... - Marathi News | controversy over the name shiva shakti and isro chief somnath first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘शिवशक्ती’ नावावरून वाद; ISRO प्रमुखांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्ट शब्दांत म्हणाले...

चंद्रावर संशोधन करत आहे. तसेच मंदिरातही जातो. विज्ञान आणि अध्यात्माचा शोध घेणे हा माझ्या आयुष्याचा भाग आहे, असे इस्रो प्रमुखांनी सांगितले. ...