"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज Lionel Messi : Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड Video - मेस्सी आला, ५ मिनिटांत गेला, फॅन्सचा पारा चढला; खुर्च्या फेकल्या, स्टेडियममध्ये तोडफोड वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार "मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट छत्रपती संभाजीनगर - उद्धव ठाकरेंचे दहा आमदार फक्त मुसलमानाने मतदान केले म्हणून निवडून आले, भाजप नेते किरीट सोमय्या यांची टीका केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
चंद्रयान-3, मराठी बातम्या FOLLOW Chandrayaan-3, Latest Marathi News चंद्रयान-२ मोहीम थोडक्यात अयशस्वी ठरल्यानंतर खचून न जाता, भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं पुन्हा एकदा चंद्रावर स्वारी करण्यासाठी मोहीम हाती घेतली. चंद्रयान-३ चं काम जोमाने सुरू झालं आणि १४ जुलैला हे यान अवकाशात झेपावलं. २३ ऑगस्टला संध्याकाळी ६.०४ वाजता विक्रम लँडर चंद्रावर उतरला आणि नवा इतिहास रचला गेला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग जगात कुणालाही जमलेलं नाही, ते भारतानं करून दाखवलं. Read More
Chandrayaan 4 Mission: 'चांद्रयान-४' मोहीम अमलात आणण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ...
ISRO Chandrayaan-5 :केंद्र सरकारने चांद्रयान-5 मोहिमेला परवानगी दिली आहे. ...
ISRO Spadex: इस्रोच्या या मोहिमेमुळे मानवी अंतराळ मोहिमांना मोठी मदत मिळेल. ...
Venus Orbiter Mission: शुक्राच्या पृष्ठभागाचे तापमान 475 अंश सेल्सिअस असल्यामुळे, ही मोहिम ISRO ची सर्वात आव्हानात्मक मोहिम असेल. ...
भाैतिक संशाेधन प्रयाेगशाळा व ‘इस्राे’च्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, चंद्राच्या ज्या विवरात चांद्रयान उतरले आहे, ते ‘नेक्टरियन’ काळात बनले हाेते. ...
National Space Day 2024 : आज राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त इस्रोने पुढील 20 वर्षांच्या योजनांची माहिती दिली. ...
Nasa Isro, India Space Program: "गेल्या २० वर्षांत भारत अवकाशात खूप यशस्वी झालाय, त्यांचा जगभरात आदर केला जातोय" ...
Chandrayaan-4 : चांद्रयान-4 संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. इस्रो प्रमुखांनी यावर भाष्य केले आहे. ...