लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांद्रयान-2

चांद्रयान-2

Chandrayaan 2, Latest Marathi News

Chandrayaan 2 Update: भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपणास्त्राच्या साह्याने चांद्रयान-2 चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मोहिमेवर 1000 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
Read More
Chandrayaan-2 : चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती अजून प्रबळ झाली - नरेंद्र मोदी - Marathi News | Chandrayaan 2 : Proud Of Our Space Programme, Scientists, Says PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती अजून प्रबळ झाली - नरेंद्र मोदी

चंद्राला कवेत घेण्याची इच्छाशक्ती अजून प्रबळ झाली. तसेच देश इस्रोच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असं म्हणत मोदींनी रात्रंदिवस काम करणाऱ्या वैज्ञानिकांचं कौतुक केलं आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार - Marathi News | Prime Minister Narendra Modi will address the nation from ISRO Control Centre, today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. इस्रोने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ...

Chandrayaan 2 : मोदींच्या 'त्या' एका वाक्यानं ISRO सह देशवासियांना 'नवी उमेद' मिळाली - Marathi News | Chandrayaan 2: Modi's 'one' sentence gives the country a new hope in isro centre of benglore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2 : मोदींच्या 'त्या' एका वाक्यानं ISRO सह देशवासियांना 'नवी उमेद' मिळाली

देशाला आपल्या वैज्ञानिकांचा अभिमान आहे, आपलं काम आणि शेटवच्या क्षणापर्यंत आपण या मोहिमेत दिलेलं योगदान गौरवास्पद आहे. ...

प्रयत्नांची पराकाष्ठा; अखेरच्या क्षणी ‘विक्रम’ भरकटले - Marathi News | Endeavor; 'Vikram' wandered, chandrayaan 2 landing on mars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रयत्नांची पराकाष्ठा; अखेरच्या क्षणी ‘विक्रम’ भरकटले

पंतप्रधानांसह कोटी-कोटी भारतीयांनी रात्र जागून अनुभवला थरारक क्षण ...

Chandrayaan-2 : 'प्रतीक्षा मध्यरात्रीची, लँडिंग करुन इतिहास घडवणार' - Marathi News | ISRO chief K Sivan says things going as per plan for Chandrayaan-2’s soft moon landing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : 'प्रतीक्षा मध्यरात्रीची, लँडिंग करुन इतिहास घडवणार'

चांद्रयानाचे लँडिंग पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्त्रोच्या केंद्रात उपस्थित राहणार आहेत. ...

'चांद्रयान-2'च्या लँडिंगवरून ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर निशाणा; 'दीदीं'ना वेगळाच संशय - Marathi News | Chandrayaan Landing Is A Way To Distract People Said Mamata Banarjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'चांद्रयान-2'च्या लँडिंगवरून ममता बॅनर्जींचा मोदी सरकारवर निशाणा; 'दीदीं'ना वेगळाच संशय

'चांद्रयान-2'च्या लँडिंगवरून ममता बॅनर्जींनी मोदी सरकारवर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. ...

...तर पंतप्रधान मोदी तुमचा फोटो रिट्विट करतील; देशवासीयांना केलं आवाहन - Marathi News | watch the special moments of Chandrayaan - 2 descending on to the Lunar South Pole, PM Narendra Modi appeals to indians | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पंतप्रधान मोदी तुमचा फोटो रिट्विट करतील; देशवासीयांना केलं आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी चांद्रयान-2 चं लँडिंग इस्रोमध्ये जाऊन ६० विद्यार्थी आणि शास्त्रज्ञांसमवेत बघणार आहेत. ...

Chandrayaan-2 : जाssदू... चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर 'असं' होणार चार्ज, 2 वर्षं फोटो पाठवणार! - Marathi News | Chandrayaan 2: Meet 'Pragyan' - India's rover set to explore the Moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : जाssदू... चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर 'असं' होणार चार्ज, 2 वर्षं फोटो पाठवणार!

चांद्रयानापासून लँडर 'विक्रम' यशस्वीरित्या वेगळं झालं. त्यानंतर आता प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. ...