लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चांद्रयान-2

चांद्रयान-2, मराठी बातम्या

Chandrayaan 2, Latest Marathi News

Chandrayaan 2 Update: भारतीय बनावटीच्या ‘जीएसएलव्ही मार्क 3’ या शक्तिशाली प्रक्षेपणास्त्राच्या साह्याने चांद्रयान-2 चंद्रावर पाठविण्यात येणार आहे. चंद्राच्या भूमीचा अभ्यास करण्यासाठी विविध यंत्रणा बसवण्यात आली आहे. या मोहिमेवर 1000 कोटी रुपयांचा खर्च झाला असून, चांद्रयान-2 मोहिमेमुळे चंद्रासंदर्भातील महत्त्वाची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
Read More
मोदी सरकारकडून इस्रोतील शास्त्रज्ञांच्या पगारवाढीला कात्री - Marathi News | Modi government cuts increments of isro scientists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारकडून इस्रोतील शास्त्रज्ञांच्या पगारवाढीला कात्री

एकीकडे तोंडभरुन कौतुक; दुसरीकडे पगारवाढीत कपात ...

‘विक्रम’शी संपर्कासाठी इस्रोची आता वेळेशी स्पर्धा; शास्त्रज्ञांच्या पथकाचे अहोरात्र प्रयत्न - Marathi News | ISRO now competes over time to get in touch with 'Vikram' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘विक्रम’शी संपर्कासाठी इस्रोची आता वेळेशी स्पर्धा; शास्त्रज्ञांच्या पथकाचे अहोरात्र प्रयत्न

शनिवारी पहाटे चंद्रावर सॉफ्ट लॅण्डिंग करण्याच्या प्रयत्नात असताना लॅण्डर विक्रमचा इस्रोशी संपर्क तुटला. ...

‘विक्रम प्रतिसाद दे, सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही’ - Marathi News | 'Vikram Please Respond , we are not going to Chalan even if signal breaks' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘विक्रम प्रतिसाद दे, सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही’

नागपूर शहर पोलिसातील एका अधिकाऱ्याने चक्क आपल्याच खात्याच्या अधिकृत ट्विटरवरून ट्विट केले, 'प्रिय विक्रम, कृपया प्रतिसाद दे. तू सिग्नल तोडलास तरी आम्ही चालान फाडणार नाही.' ...

Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या ट्विटर अकाऊंटबद्दल इस्रो म्हणतं... - Marathi News | isro says k sivan does not have a social media account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : के. सिवन यांच्या ट्विटर अकाऊंटबद्दल इस्रो म्हणतं...

इस्रो प्रमुख के. सिवन यांच्या नावाने बनावट ट्विटर अकाऊंट सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.  ...

Chandrayaan 2: हम होंगे कामयाब; 'या' इतिहासामुळे इस्रोच्या यशाची खात्री  - Marathi News | Chandrayaan 2 Mission Why Failure Is The first step towards moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2: हम होंगे कामयाब; 'या' इतिहासामुळे इस्रोच्या यशाची खात्री 

इस्रोचं इतिहास रचण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे ...

Chandrayaan-2 : हिंमत हरू नका; चीनमध्येही भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेचं भरभरून कौतुक - Marathi News | Chandrayaan-2 chinese netizens praise chandrayaan 2 mission ask scientists not to lose hope | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Chandrayaan-2 : हिंमत हरू नका; चीनमध्येही भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेचं भरभरून कौतुक

चीनच्या नागरिकांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांची प्रशंसा केली आहे. तसेच हिंमत न हरता आपलं कार्य अशाच रितीनं सुरू ठेवा असं म्हटलं आहे.  ...

'जग मेट्रोतून प्रवास करताना पाकिस्तान अजूनही रिक्षात; ही तुमची लायकी' - Marathi News | london based pok human rights activist slams pak government over chandrayaan 2 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'जग मेट्रोतून प्रवास करताना पाकिस्तान अजूनही रिक्षात; ही तुमची लायकी'

पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकार कार्यकर्त्याकडून घरचा आहेर ...

Chandrayaan 2: युरोपियन स्पेस एजन्सीला जे 12 वर्षात जमलं नाही; ते इस्रोनं अवघ्या 35 तासांत करुन दाखवलं - Marathi News | Chandrayaan 2 isro founds vikram lander in just 35 hours after losing contact | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan 2: युरोपियन स्पेस एजन्सीला जे 12 वर्षात जमलं नाही; ते इस्रोनं अवघ्या 35 तासांत करुन दाखवलं

विक्रम लँडरशी संपर्क साधण्यासाठी इस्रोचे प्रयत्न सुरू ...