लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
डिजिटल सातबाऱ्याला अखेर कायदेशीर मान्यता; आता सर्व कामांसाठी वापरता येणार हा सातबारा - Marathi News | Digital Satbara finally gets legal recognition; Now this Satbara can be used for all purposes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डिजिटल सातबाऱ्याला अखेर कायदेशीर मान्यता; आता सर्व कामांसाठी वापरता येणार हा सातबारा

digital satbara utara महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांबाबत महसुली कामकाजाशी संबंधित प्राप्त होणाऱ्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी दक्षता पथके स्थापन होणार आहेत. ...

आता दस्त नोंदणीची कामे होणार पटापट; नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन पदांना मंजुरी मिळाली - Marathi News | Now the work of document registration will be done quickly; New posts approved in the Registration and Stamps Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता दस्त नोंदणीची कामे होणार पटापट; नोंदणी व मुद्रांक विभागात नवीन पदांना मंजुरी मिळाली

nondani mudrank vibhag pad nirmiti नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधास मंजुरी देणारा शासन निर्णय महसूल व वन विभागाने जारी केला आहे. ...

फार्म हाउसवरील धाड हे कुंभारे यांचे षड्यंत्र ? बावनकुळे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे अजय अग्रवाल यांचे गंभीर आरोप - Marathi News | Ajay Agarwal's serious allegations that the raid on the farmhouse was a conspiracy by Kumbhare? An attempt to defame Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फार्म हाउसवरील धाड हे कुंभारे यांचे षड्यंत्र ? बावनकुळे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचे अजय अग्रवाल यांचे गंभीर आरोप

Nagpur : भाजपचे कामठीत मजबूत पक्षसंघटन आहे. त्यामुळे भाजपने येथे स्वबळावर निवडणूक लढविली. यात आमचा विजयही होईल असा विश्वास अग्रवाल यांच्यासह भाजपचे जिल्हा महामंत्री अनिल निधान यांनी पत्रपरिषदेत दरम्यान केला. ...

निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी शासन असहमत, आयोगाचे पाऊल चुकीचेच - Marathi News | Government disagrees with the Election Commission's stance, the Commission's move is wrong | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी शासन असहमत, आयोगाचे पाऊल चुकीचेच

Nagpur : राज्यातील काही नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणूका मतदानाच्या एक दिवस आधीच पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. ...

हा निवडणूक आयोगाचा घोळच, उमेदवारांचा भ्रमनिरास ; महसूलमंत्री बावनकुळे यांची टीका - Marathi News | This is a mess by the Election Commission, the candidates are disappointed; Revenue Minister Bawankule criticizes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हा निवडणूक आयोगाचा घोळच, उमेदवारांचा भ्रमनिरास ; महसूलमंत्री बावनकुळे यांची टीका

Nagpur : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकांचा निकाल लांबणीवर गेल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ...

पराभवाच्या भितीमुळे कॉंग्रेसकडून ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरविण्याचा प्रयत्न; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका - Marathi News | Congress is trying to spread 'fake narrative' due to fear of defeat; Chandrashekhar Bawankule criticizes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पराभवाच्या भितीमुळे कॉंग्रेसकडून ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरविण्याचा प्रयत्न; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

चंद्रशेखर बावनकुळे : पक्षातील विसंवादामुळे अनेक कॉंग्रेस पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास इच्छुक ...

केवळ आधारकार्डवर दिलेले जन्म-मृत्यूचे दाखले होणार रद्द; महसूल मंत्र्यांनी दिले आदेश - Marathi News | Birth and death certificates issued only on Aadhaar card will be cancelled; Revenue Minister orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केवळ आधारकार्डवर दिलेले जन्म-मृत्यूचे दाखले होणार रद्द; महसूल मंत्र्यांनी दिले आदेश

बोगस कार्डांविरुद्ध मोहीम, ११ ऑगस्ट २०२३ च्या सुधारणेनंतर नायब तहसीलदारांनी वितरीत केलेले जन्म-मृत्यू नोंदीचे आदेश परत घेण्याचे आणि रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  ...

महसूल विभागाने जारी केले नवीन परिपत्रक; जन्म-मृत्यूचे 'ते' दाखले होणार आता रद्द - Marathi News | Revenue Department issues new circular; 'those' birth and death certificates will now be cancelled | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महसूल विभागाने जारी केले नवीन परिपत्रक; जन्म-मृत्यूचे 'ते' दाखले होणार आता रद्द

janma mrutyu dakhla महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक गुरुवारी जारी केले. तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना सोळा मुद्यांच्या आधारे जन्म-मृत्यू दाखल्यांची तपासणी करण्यात येणार आहे. ...