शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

चंद्रमुखी

प्रसाद ओक दिग्दर्शित 'चंद्रमुखी' Chandramukhi हा चित्रपट येत्या २९ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची गेल्या अनेक महिन्यांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर या चित्रपटात चंद्रमुखीची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेता आदिनाथ कोठारेदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

Read more

फिल्मी : गोल्डन रंगाच्या ट्रान्सपरंट साडीमध्ये अमृताचं ग्लॅमरस फोटोशूट; चंद्राचे फोटो पाहून नेटकरी होतायेत घायाळ

फिल्मी : चंद्रानं कलरफुल साडीतील सौंदर्यानं चाहत्यांना केलं घायाळ, पाहा अमृता खानविलकरचे लेटेस्ट फोटो

फिल्मी : चंद्रा फिव्हर! अमृता खानविलकरने व्हाईट साडीत केलं फोटोशूट, दिसतेय खूप सुंदर

फिल्मी : बाबो..! विना ब्लाउज प्राजक्ता माळीने नेसली साडी, फोटोंनी चाहत्यांना केलं घायाळ

फिल्मी : 'चंद्रमुखी'मधल्या नैना चंद्रापूरकरच्या फोटोंना मिळतेय खूप पसंती, साज श्रृंगार पाहून चाहते झाले घायाळ

फिल्मी : तुमची चंद्रा!!! चंद्रमुखीच्या सौंदर्यावर घायाळ होतायेत नेटकरी; अमृताचं नवं फोटोशूट चर्चेत