Join us  

तुमची चंद्रा!!! चंद्रमुखीच्या सौंदर्यावर घायाळ होतायेत नेटकरी; अमृताचं नवं फोटोशूट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 3:48 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.
2 / 8
उत्तम नृत्यकौशल्य आणि त्यालाच अभिनयाची जोड यामुळे अमृता विशेष लोकप्रिय झाली.
3 / 8
अनेक मराठी, बॉलिवूड चित्रपट करणारी अमृता लवकरच 'चंद्रमुखी' या चित्रपटात झळकणार आहे.
4 / 8
सोनाली सोशल मीडियावर सक्रीय असून ती चंद्रमुखी संदर्भातील अनेक अपडेट्स शेअर करत आहे.
5 / 8
अलिकडेच अमृताने चंद्रमुखीच्या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत.
6 / 8
अमृताने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसली आहे. आणि त्यावर सुंदर पोझ दिल्या आहेत
7 / 8
अमृताचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
8 / 8
अमृताने शेअर केलेला खास फोटो
टॅग्स :चंद्रमुखीसेलिब्रिटीसिनेमा