महाविकास आघाडीतील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची आज पहाटेपासूनच ईडीने चौकशी सुरू केली आहे..यानंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे.. भाजपा सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप ...
अडीच वर्ष पूर्ण झाल्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून घालवण्याचं काम सुरू, यामुळेच संजय राऊतांकडूनकडून मातोश्रीचा पाया डळमळीत करण्याचं काम, सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करता येणार नाही हे राष्ट्रवादीला कळून चुकलं, संजय राऊत मुख्यमंत्री झाले ...
कधीकधी राजकीय नेते एकमेकांवर व्यक्तिगत हल्लाबोल करतात, असाच एक शाब्दिक हल्ला रुपाली पाटील चाकणकरांवर झालाय. चंद्रकांत पाटलांनी वाईनविषयी बोलताना थेट रुपाली चाकणकरांच्या घरच्यांनाच मध्ये ओढलं. त्याचं झालं असं की, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली ...
दोनच दिवसांपूर्वी संजय राऊतांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिलं. यात त्यांनी सरकार पाडण्यासाठी आपल्यावर दवाब टाकला जातोय, असा गंभीर आरोप केला. आता संजय राऊतांचा हा आरोप ताजा असतानाच भाजपनं महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवीन तारीख दिलीय ...
रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे.. सतरा पैकी दहा जागांवर विजय मिळवत नगरपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवलाय.. स्वतः रोहित पाटील यांनी या निवडणुकीमध्ये प्रचाराची धुरा सांभाळली होती.. विजय मिळवल्यानंतर ...