सांगली : भाजपने आजवर भल्या-भल्या निवडणुका जिंकल्याने, सांगली महापालिका निवडणूक किस झाड की पत्ती! जिल्ह्याचे आजवर नेतृत्व करणारे पतंगराव कदम, जयंत पाटील, ज्यांना आपापल्या विधानसभा ...
भाजपचे शासन हे सुशासन सरकार असून, नेहमीच शेतकर्यांच्या हिताचे रक्षण करणारे आहे. सरकार महाराष्ट्रातील शेवटच्या शेतकर्याला कर्जमुक्ती देणार असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ...
कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी येत्या फेब्रुवारी मध्ये तीन दिवसांचा कला महोत्सव तर एप्रिल-मे या दोन महिन्यात 2-2 दिवसाच्या 40 ते 50 विनाशुल्क पर्यटन सहली आयोजित करण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली. ...
जळगाव ते मुंबई या प्रवासी विमानसेवेस आज शनिवारपासून प्रारंभ होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. एअर डेक्कन कंपनी व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिका-यांनी शुक्रवारी विमानतळाची पाहणी केली. ...
राज्याचे नवीन वाळू धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे महसूल आणि सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्र्रकांत पाटील यांनी बुधवारी विधानसभेत केली. ...
राज्यात ४ ते ६ डिसेंबर २०१७ या कालावधीत ओखी चक्रीवादळामुळे आलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी व मच्छीमारांना मदत देण्याची घोषणा मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली. ...
राज्यातील ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू आहे. नियमानुसार त्यांना मदत देण्यात येईल, असे महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगित ...
खामगाव: राज्य शासनाकडून १५ डिसेंबरपर्यंत खड्डे मुक्तीची घोषणा करण्यात आली. मात्र, खामगाव शहरातील हृदयस्थानी असलेल्या रस्त्यावरील मोठय़ा खड्ड्यांसह लहान खड्डेही बुजविण्यात आले नाही. त्यामुळे शासनाची खड्डे मुक्तीची घोषणा फोल ठरत असल्याचे दिसून येते. ...