मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील पहिले वसतिगृह कोल्हापुरात उभारणी करून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्याचे समाधान मिळाले. ...
एकीकडे गरिबीतला समाज, दुसरीकडे मूठभर श्रीमंती, शेतीच्या समस्या याचीच परिणीती मोर्च्याच्या माध्यमातून बघायला मिळाले.हा जरी मूक मोर्चा होता तरी त्याचा आवाज हजारोपटीने मोठा होता.त्याची दखल सरकारला घ्यावी लागल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद ...
राज्यात येत्या तीन वर्षांत रेल्वे फाटकांच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल उभारून महाराष्ट्र राज्य रेल्वे फाटकमुक्त करण्याची ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे दिली़ ...
फाटकांच्या ठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाण पूल उभारून येत्या तीन वर्षांत महाराष्ट्र राज्य रेल्वे फाटक मुक्त करण्यावी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली़. ...
शेतकºयांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी तसेच गोदावरी नदीकाठावरील गावांमध्ये निर्माण झालेल्या समस्या सोडविण्या संदर्भात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना रविवारच्या दौºयात निवेदन देऊन साकडे घालणार असल्याची माहिती स्वच्छ भारत अभियानचे जिल्हाध्यक्ष रमेश द ...
मला पक्षशिस्त शिकवण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत भाजपा नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी येथे व्यक्त केले. पक्षात ४० वर्षे घालवली असून पक्षशिस्त मला माहीत आहे. त्यानुसारच मी वागतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...
कृषी तंत्रनिकेतन अभ्यासक्रम सुरू ठेवण्याबाबत कुलगुरूंना विचारात घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन कृषिमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यस्तरीय कृषी तंत्र आणि संलग्न संस्था महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले आहे. ...