लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंद्रकांत खैरे

Chandrakant Khaire Latest News

Chandrakant khaire, Latest Marathi News

कराड यांना नगरसेवक, महापौर मी केले; त्यांची माझ्यासोबत तुलना होऊच शकत नाही - Marathi News | Chandrakant Khaire says, I will not greet Raosaheb Danave and Karad will come to meet me | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझा पराभव करणाऱ्या रावसाहेब दानवेंना शुभेच्छा देणार नाही

दिल्लीत असूनही शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांना भेटून शुभेच्छा दिल्या नाहीत. ...

दिलासादायक ! औट्रम घाटातील बोगदा व रस्त्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक - Marathi News | Comfortable! Central Government is positive about tunnels and roads in Autram Ghat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिलासादायक ! औट्रम घाटातील बोगदा व रस्त्याबाबत केंद्र सरकार सकारात्मक

Autram Ghat Tunnel and Road Work : राष्ट्रीय महामार्ग ५२ (२११) यावर आतापर्यंत हायवे क्रॉसिंगवर ३५ ते ४० अपघात झाले असून, यामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले आहेत. ...

शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; संपर्क मोहिमेतून जिल्हाध्यक्ष दानवेंचा 'संपर्क' तोडला - Marathi News | Chandrakant Khaire vs Ambadas Danve News ; District President Danve's side lined through the Shivesena's Jansampark campaign | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; संपर्क मोहिमेतून जिल्हाध्यक्ष दानवेंचा 'संपर्क' तोडला

Chandrakant Khaire vs Ambadas Danve News : शिवसेना नेते खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली चार विधानसभा मतदारसंघनिहाय वॉर्डाचा आढावा व पदाधिकारी बैठक अभियानात घेण्यात येणार आहे. ...

'... त्यावेळी आम्ही निलेश राणे यांना दम भरला होता'; चंद्रकांत खैरे यांनी राणे बंधूंना फटकारलं - Marathi News | Shiv Sena leader Chandrakant Khaire has criticized BJP leaders Nitesh Rane and Nilesh Rane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'... त्यावेळी आम्ही निलेश राणे यांना दम भरला होता'; चंद्रकांत खैरे यांनी राणे बंधूंना फटकारलं

नितेश राणेंच्या या विधानावरुन आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे. ...

कराडांचा नगरसेवक ते महापौर प्रवास माझ्यामुळे; चंद्रकांत खैरेंचा पलटवार - Marathi News | Karad's journey from corporator to mayor is due to me; Chandrakant Khaire's counterattack | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कराडांचा नगरसेवक ते महापौर प्रवास माझ्यामुळे; चंद्रकांत खैरेंचा पलटवार

Chandrakant Khaire Vs Bhagvat Karad : २ जून रोजी एन-४ मधील एका कार्यक्रमात खा.डॉ.कराड यांनी खैरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. ...

मी खासदार आहे, खैरेंसारखा महापालिकेत लुडबूड करीत नाही - Marathi News | I am an MP, not interfering in the municipal corporation like Khaire : MP Bhagvat Karad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मी खासदार आहे, खैरेंसारखा महापालिकेत लुडबूड करीत नाही

कोणती कामे कशी करायची याची मला जाण असल्याचा टोला खा. डॉ. भागवत कराड यांनी लगावला ...

इम्तियाज जलील दुकानं उघडायला आले तर शिवसैनिक उत्तर देतील, चंद्रकांत खैरे यांची सडकून टीका - Marathi News | Imtiaz Jalil comes to open shop Shiv sena will answer criticizes Chandrakant Khaire | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इम्तियाज जलील दुकानं उघडायला आले तर शिवसैनिक उत्तर देतील, चंद्रकांत खैरे यांची सडकून टीका

राज्यातील लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन औरंगाबादमध्ये शिवसेना आणि एमआयएम पक्ष आमने-सामने उभे ठाकले आहेत. ...

वयाचे काय घेऊन बसलात, खैरेंनी माझ्यासोबत किल्ला चढावा - Marathi News | No matter what age you are, Khaire should climb the fort with me | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वयाचे काय घेऊन बसलात, खैरेंनी माझ्यासोबत किल्ला चढावा

Shivsena Leader Chandrakant Khaire Vs BJP MLA Haribhau Bagade काल शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी आता वयोमानानुसार हरिभाऊ बागडे यांनी शांत बसावे, असा सल्ला दिला होता. ...