भारत देश उत्पादक बनला पाहिजे, यासाठी संशोधन वृत्तीला चालना देण्याची गरज आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील बाराही तालुक्यांमध्ये ‘इस्रो’च्या प्रयोगशाळा उभारणार असल्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ...
आशियाई स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्णपदक मिळवून ‘राही ’ने कोल्हापूरला नव्हे तर देशवासियांना अभिमानस्पद वाटेल , अशी कामगिरी केली आहे. असे गौरवौदगार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काढले. ...
केवळ आणि केवळ समाजाच्या भल्याचे ध्येय ज्यांनी आयुष्यामध्ये ठेवले. ज्यांच्याबद्दल एकही वाद निर्माण झाला नाही असे अटलबिहारी वाजपेयी हे एक दुर्मिळ व्यक्तिमत्व होते अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी ...
माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाने कणखर व्यक्तिमत्त्व आणि कवितेचा अंतर्वाद जपणारा, राजकारणातील भीष्माचार्य राष्ट्रनेता हरपला, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली. ...
सहकारी बँकांच्या चौकशांचा खेळ जसा आघाडी सरकारच्या काळात रंगला होता, तसाच खेळ आता भाजपच्या काळातही रंगलेला आहे. राजकीय स्वार्थासाठी एक शस्त्र म्हणून या गोष्टींचा वापर होताना दिसत आहे. एकीकडे चौकशांबाबत शासन कठोर असल्याचे सांगायचे आणि दुसरीकडे स्थगितीं ...
कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेत यापूर्वी झालेल्या सर्वप्रकारच्या घोटाळ््यांची चौकशी आम्ही तातडीने सुरू करू. त्यात आमचे काही लोक सापडले तरीही आम्ही कारवाई करू, असा इशारा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सां ...
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आमच्यावर पैशाचा आरोप करताना स्वत:कडे पैसे नाहीत म्हणणे हे हास्यास्पदच आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी सांगलीत पत्रकार परिषदेत केली. ...