लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रहार पाटील

Chandrahar Patil , मराठी बातम्या

Chandrahar patil, Latest Marathi News

Chandrahar Patil  
Read More
CET Exam: पीसीएम, पीसीबी आणि एमबीएची या ३ अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा होणार वर्षातून दोनदा - Marathi News | CET exams for these 3 courses PCM, PCB and MBA will be held twice a year. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीसीएम, पीसीबी आणि एमबीएची या ३ अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा होणार वर्षातून दोनदा

विद्यार्थ्याने दोन प्रवेश परीक्षा दिल्यास दोन्हीपैकी ज्यामध्ये जास्त गुण असतील ते प्रवेशासाठी गृहीत धरले जातील ...

बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ, शेतकऱ्यांना सोन्यासारखी संधी: एकनाथ शिंदे - Marathi News | bullock cart race gives new strength to rural economy golden opportunity for farmers said deputy cm eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बैलगाडा शर्यतीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ, शेतकऱ्यांना सोन्यासारखी संधी: एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: बैलगाडा शर्यत म्हणजे केवळ परंपरा नाही, तर ती ग्रामीण अर्थव्यवस्थेचं नवं इंजिन आहे. या शर्यतीमुळे गावागावात नवा रोजगार निर्माण झाला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ...

या बैल जोडीने सर्वात मोठे मैदान मारले, फॉर्च्यूनर पटकावली; चंद्रहार पाटलांनी पुढच्या वर्षीसाठी 'बीएमडब्लू' ची घोषणा केली - Marathi News | This pair of bulls beat the biggest field, won the Fortuner; Chandrahar Patil announced 'BMW' for next year | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :या बैल जोडीने सर्वात मोठे मैदान मारले, फॉर्च्यूनर पटकावली; चंद्रहार पाटलांनी पुढच्या वर्षीसाठी 'बीएमडब्लू' ची घोषणा केली

महिला बैलगाडा शर्यत हे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. आता 100 महिलांना गोवंश संवर्धनासाठी गायी दिल्या जाणार आहेत. ...

'तो' घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपने काढला नाही; चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण - Marathi News | That scam was not carried out by Chief Minister Devendra Fadnavis or BJP Chandrakant Patil clarifies | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'तो' घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा भाजपने काढला नाही; चंद्रकांत पाटलांचे स्पष्टीकरण

अनेक जण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पार्थ पवारांचा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपने समोर आणल्याचे म्हणत आहेत ...

प्राध्यापक भरतीला विलंब झाल्यास विद्यापीठांचे मानांकन आणखी घसरणार - Marathi News | If professor recruitment is delayed the ranking of universities will fall further | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्राध्यापक भरतीला विलंब झाल्यास विद्यापीठांचे मानांकन आणखी घसरणार

येत्या जूनपूर्वी प्राध्यापक भरती करण्यासाठी प्रयत्नशील : मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती ...

Gautami Patil: गौतमीने साधा मेसेजही केला नाही; कुटुंबीयांचा आरोप, आंदोलनानंतर नेमला विशेष तपास अधिकारी - Marathi News | Gautami patil did not even send a simple message Family alleges police appoints special officer after protest | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Gautami Patil: गौतमीने साधा मेसेजही केला नाही; कुटुंबीयांचा आरोप, आंदोलनानंतर नेमला विशेष तपास अधिकारी

Gautami Patil Car Accident: रिक्षाचालक आता व्हेंटिलेटर असून एवढा मोठा अपघात झाला असतानाही गौतमी पाटील हिच्या टीमकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नाही ...

कोथरूडमध्ये रोज मारामाऱ्या, भांडणं, दहशत; चंद्रकांतदादा करतात काय? धंगेकरांचा सवाल - Marathi News | Fights, quarrels, terror happen every day in Kothrud What does Chandrakant patil do? ravindra dhangekar's question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये रोज मारामाऱ्या, भांडणं, दहशत; चंद्रकांतदादा करतात काय? धंगेकरांचा सवाल

कोथरूड आणि गुन्हेगारी आता पुणेकरांना नवीन नाही आणि याच्यामध्ये जे पाठीशी घालतात ते राज्यकर्ते आहेत ...

शासकीय विद्यापीठांसोबत भारताला जगाच्या अव्वल स्थानी जाण्यासाठी आणखी १०० वर्षे लागतील - चंद्रकांत पाटील - Marathi News | It will take another 100 years for India to reach the top of the world with government universities - Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासकीय विद्यापीठांसोबत भारताला जगाच्या अव्वल स्थानी जाण्यासाठी आणखी १०० वर्षे लागतील - चंद्रकांत पाटील

आपल्याकडे ‘इतकी काय घाई आहे. जरा दमान घे.’ पण, हा विचारच घातक आहे. सावकाश न जाता वेग घ्या. ...