चांदपूर जलाशयाचे पाणी उन्हाळी धान पिकांना वितरित करण्यासाठी पाटबंधारे विभाग रोटेशन पद्धतीचा अवलंब करीत आहे. गेल्यावर्षी डाव्या कालव्यांतर्गत काही कालव्यांना पाणी वितरित करण्यात आले. यात निम्म्याहून अधिक गावे वंचित राहिली. या गावांचा आजवर विचार करण्या ...
सिहोरा परिसरात अनेक तलाव आहेत. यात बहुतांश तलाव जिल्हा परिषदच्या अखत्यारित आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत तलावांची लिलाव प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ४५० रुपये प्रति हेक्टर आर दराने तलाव लिलावात काढण्यात येत आहेत. ...
बावनथडी नदीपात्रात अल्प जलसाठा असल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात केवळ दोन पंपगृहाने जलाशयात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाअभावी पंपगृह बंद करण्याची वेळ येणार आहे. ...
चांदपूर प्रकल्प लाभ क्षेत्रातील ८००० हे. शेतकरी सदर प्रकल्पामुळे सिंचनाखाली आली होती. अपुऱ्या पावसामुळे बहुतांश शेतकऱ्यांचे धान पिकाची रोवणी पाण्याअभावी खोळंबली होती. परिणामी लाभक्षेत्र परिसरात शेतकरी चिंतातूर झालेला होता. ...
चांदपूर गावात विहिरींनी तळ गाठला असल्याने भीषण पाणीटंचाई सुरु झाली आहे. कालव्यांना पाणी वाटप करणाऱ्या जलकुंभात पाणी नसल्याने संकट ओढवले आहे. या जलकुंभात पाण्याची साठवणुक करण्यासाठी एक मिटरने जलाशयाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. ...