कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता चाचणी केल्यानंतर माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. ...
खान्देशाच्या कृषी संस्कृतीशी नाळ जोडलेला लोकोत्सव म्हणून अक्षय तृतीयेला (आखाजीला) 'अक्षय' मानाचे पान आहे. यंदा मात्र कोरोनासोबत आलेल्या टाळेबंदीने या आनंदाची परीक्षा घ्यायचे ठरविलेले दिसते. ...
कोरोनापासून बचाव करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीने आपले मासिक आवर्तन नुकतेच पूर्ण केले असून याकाळात शिक्षण क्षेत्राची पूर्ण वीण उसवली गेली आहे. ...