लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या, मराठी बातम्या

Chala hawa yeu dya, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केली जाते. 
Read More
Exclusive : सागर कारंडे 'चला हवा येऊ द्या' शोमधून पडला बाहेर?; अभिनेत्यानं केला याबाबत खुलासा - Marathi News | Exclusive: Sagar Karande 'Chala Hawa Yeu Dya' fell out of the show ?; Revealed by the actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : सागर कारंडे 'चला हवा येऊ द्या' शोमधून पडला बाहेर?; अभिनेत्यानं केला याबाबत खुलासा

अभिनेता सागर कारंडे (Sagar Karande) याने 'चला हवा येऊ द्या'(Chala Hawa Yeu Dya) शो सोडल्याची चर्चा ऐकायला मिळत होती. मात्र याबाबतचा खुलासा नुकताच सागर कारंडेने 'लोकमत'शी बोलताना केला आहे. ...

'चला हवा येऊ द्या'मधून हा कलाकार पडला बाहेर?, समोर आले कारण - Marathi News | The artist fell out of 'Chala Hawa Yeu Dya', a shocking reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'मधून हा कलाकार पडला बाहेर?, समोर आले कारण

Chala Hawa Yeu Dya: चला हवा येऊ द्या कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या शोमधील एका कलाकाराने मालिका सोडल्याची चर्चा सध्या ऐकायला मिळत आहे. ...

बाबो! 'चला हवा येऊ द्या'नाही तर या मालिकेतून घराघरात पोहोचली कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे, नाव वाचून व्हाल थक्क - Marathi News | Birthday Special Unknow facts about Comedy queen Shreya Bugde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! 'चला हवा येऊ द्या'नाही तर या मालिकेतून घराघरात पोहोचली कॉमेडी क्वीन श्रेया बुगडे, नाव वाचून व्हाल थक्क

Shreya Bugade Birthday: अप्रतिम कॉमेडीच टायमिंग आणि कलाकारांची हुबेहूब नक्कल करण्याची कला यामुळे श्रेया महाराष्ट्राला खळखळून हसवते. ...

'चला हवा येऊ द्या'फेम स्नेहल शिदमला तब्बल ३० मुलांनी दिला लग्नासाठी नकार; कारण... - Marathi News | chala hawa yeudya fame Snehal Shidam share her Marriage experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या'फेम स्नेहल शिदमला तब्बल ३० मुलांनी दिला लग्नासाठी नकार; कारण...

Snehal shidam: 'हे तर कायच नाय'च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर स्नेहलचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यात तिने लग्नाच्या आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं आहे. ...

Shocking..! भर शूटिंगमध्ये कुशल बद्रिके आणि भाऊ कदमला झाली अटक, सेटवर घडलेला प्रकार कॅमेरात कैद - Marathi News | Shocking ..! Kushal Badrike and Bhau Kadam were arrested during the shooting, which was captured on camera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking..! भर शूटिंगमध्ये कुशल बद्रिके आणि भाऊ कदमला झाली अटक, सेटवर घडलेला प्रकार कॅमेरात कैद

Chala Hawa Yeu Dya: भाऊ कदम (Bhau Kadam) आणि कुशल बद्रिके (Kushal Badrike) या जोडीने आतापर्यंत भरभरुन मनोरंजन केले आहे. त्यांच्यावर आता संकट ओढवले आहे. ...

बाबो! उत्तर कोरियाचा हुकूमशहा 'किम जोंग उन'चा देशी अवतार अवताराला 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर - Marathi News | North Korean Kim Jong Un come on Chala hawa yeu dya stage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाबो! उत्तर कोरियाचा हुकूमशहा 'किम जोंग उन'चा देशी अवतार अवताराला 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर

Kim Jong Un: हा देशी किम जोंग प्रेक्षकांना हसून हसून लोटपोट करणार यात शंकाच नाही. ...

'चला हवा येऊ द्या' मधून 'या' कलाकाराने घेतली एक्झिट?; आता झळकणार 'किचन कल्लाकार'मध्ये - Marathi News | marathi tv show chala hawa yeu dya fame actor exit the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' मधून 'या' कलाकाराने घेतली एक्झिट?; आता झळकणार 'किचन कल्लाकार'मध्ये

Chala hawa yeu dya: गेल्या कित्येक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. त्यामुळे या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. ...

विनोदवीर Sagar Karande अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी करायचा हे काम, वाचून तुम्हीही व्हाल थक्क - Marathi News | Sagar Karande, who used to do this work before entering the field of acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनोदवीर Sagar Karande अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी करायचा हे काम, वाचून तुम्हीही व्हाल थक्क

'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या रिअॅलिटी शोमुळे अभिनेता सागर कारंडे (Saagar Karande) हे नाव घराघरात पोहोचले. ...