lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चला हवा येऊ द्या

चला हवा येऊ द्या, मराठी बातम्या

Chala hawa yeu dya, Latest Marathi News

चला हवा येऊ द्या ही नितिन केणी निर्मित बहुचर्चित मराठी दूरचित्रवाणी मालिका सध्या झी मराठी ह्या वाहिनीवर प्रक्षेपित केली जाते. 
Read More
भाऊ कदमने का नाकारला हिंदी कॉमेडी शो? म्हणाला, "तिकडे आपल्याला मान..." - Marathi News | Bhau Kadam rejected Hindi comedy show he reveals reason behind it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाऊ कदमने का नाकारला हिंदी कॉमेडी शो? म्हणाला, "तिकडे आपल्याला मान..."

भाऊ कदमलाही या हिंदी शोची ऑफर मिळाली होती. मात्र त्याने ती नाकारली. याच कारण त्याने 'लोकमत फिल्मी' च्या मुलाखतीत स्पष्ट केलं. ...

'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर भारत गणेशपुरेंची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, प्रोमो व्हायरल - Marathi News | Bharat Ganeshpuri s entry in the popular serial Shiva after the end of Chala Hawa Yeu Dya the promo went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' संपल्यानंतर भारत गणेशपुरेंची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, प्रोमो व्हायरल

भारत गणेशपुरे कुठे आहेत असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. ...

'चला हवा येऊ द्या' अचानक बंद का झालं? साबळेंनीच केला खुलासा म्हणाले, "चॅनल म्हणालं की..." - Marathi News | chala hawa yeu dya goes off air suddenly nilesh sable revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' अचानक बंद का झालं? साबळेंनीच केला खुलासा म्हणाले, "चॅनल म्हणालं की..."

चला हवा येऊ द्या अचानक बंद का झालं? यावर निलेश साबळेंनीच लोकमत फिल्मीशी बोलताना मौन सोडलंय (chala hawa yeu dya, nilesh sable) ...

स्त्री वेशातील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'चला हवा येऊ द्या' नंतर सुरु केलाय स्वत:चा व्यवसाय - Marathi News | chala hawa yeudya fame actor photo viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्त्री वेशातील 'या' अभिनेत्याला ओळखलं का? 'चला हवा येऊ द्या' नंतर सुरु केलाय स्वत:चा व्यवसाय

Marathi actor: हा फोटो पाहिल्यावर अनेकांना तो प्रियदर्शन जाधव वा सागर कारंडे असल्याचा भास होत आहे. मात्र, प्रत्यक्षात हा अभिनेता दुसराच आहे. ...

"अशी माणसं आपल्यापासून दूर झाली ना, की...", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत - Marathi News | "Such people got away from us, didn't they...", Kushal Badrike's post is in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अशी माणसं आपल्यापासून दूर झाली ना, की...", कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत

Kushal Badrike : अभिनेता कुशल बद्रिके बऱ्याचदा आयुष्यातील वेगवेगळ्या गोष्टींबद्दल लिहित असतो. आता त्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. ...

'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय; सुरु केला मिसळ व्यवसाय - Marathi News | chala-hawa-yeu-dya-fame-tushar-deval-and-swati-deval-new-misal-hotels-inauguration-by-piyush-goyal | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' बंद झाल्यानंतर मराठमोळ्या अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय; सुरु केला मिसळ व्यवसाय

Marathi actor: अलिकडेच या अभिनेत्याने एका मिसळ महोत्सवातही सहभाग घेतला होता. यावेळी मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर त्याने स्वत:चा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला. ...

निलेश साबळेच्या नव्या कॉमेडी शोमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती? - Marathi News | chala hawa yeu dya fame actress snehal shidam entry in nilesh sable new comedy show hastay na hasaylach pahije | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निलेश साबळेच्या नव्या कॉमेडी शोमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीची एन्ट्री, कोण आहे ती?

भाऊ कदमनंतर 'चला हवा येऊ द्या' फेम अभिनेत्रीची एन्ट्री, निलेश साबळेच्या नव्या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांना हसवणार ...

निलेश साबळेचा जबरा फॅन! कलिंगडावर कोरला अभिनेत्याचा चेहरा, तुम्हीही कराल कौतुक - Marathi News | nilesh sable fan done photo carving on watermelon actor shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निलेश साबळेचा जबरा फॅन! कलिंगडावर कोरला अभिनेत्याचा चेहरा, तुम्हीही कराल कौतुक

अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवणऱ्या निलेश साबळेचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. अशाच एका जबरा फॅनने त्याला खास सरप्राइज दिलं आहे.  ...