राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
महात्मा जोतिबा फुले यांच्या बरोबरच क्रांतीमाता सावित्रीबाई फुले यांचे कार्य अतुलनीय आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या महिला यशस्वीपणे काम करीत आहेत, त्या केवळ सावित्रीबाई फुले यांच्याच दूरदृष्टीच्या शैक्षणिक योगदानामुळे. त्यामुळे जोतिबांबरोबरच सावि ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटाबंदी फेल ठरली़ जीएसटी फेल ठरली, स्टार्टअप इंडिया योजना फेल ठरली, डिजिटल इंडिया योजना फेल ठरली, कर्जमाफीची घोषणा फेल ठरली, उज्ज्वला गॅस योजना फेल ठरली एवढेच नव्हे तर केंद्रातील मोदी सरकारच फेल ठरले असल्याचा आरोप ...
घोटी : नाशिकची कामे इतरत्र पळवण्याचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्र सदनाच्या घोटाळ्यावरून मला तुरुंगात टाकलं त्या कामाच्या ठेकेदाराचे १०० कोटी अडकवले आहेत. जेव्हा ठेकेदाराला पैसे मिळत नाहीत तेव्हा मी भ्रष्टाचार कसा केला असा सवाल करीत छगन भुजबळ यांनी ...