राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
नाशिक : नाशिक शहरात कोरोना बाधित रूग्णांचा पॉझीटीव्ह दर ३ टक्के असला तरी, ग्रामीण जिल्ह्याचा दर ९ टक्क्यापर्यंत असल्याने शासनाने अनलॉकबाबत ठरवून दिलेले निकषात नाशिक जिल्हा तिसऱ्या टप्प्यात बसत असून, त्यामुळे अंशत: लॉकडाऊन कायम ठेवण्याचा मात्र सर्व प् ...
नाशिक जिल्हा रेडझोनमधून बाहेर आल्याने जिल्हयाला लागू असलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील करण्यास जिल्हा पात्र ठरला आहे. त्यापाश्व'भूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हातील कोरोनास्थितीचा आढावा घेत जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. ...
नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या कमी केल्याने गेल्या १२ मे पासून बारा दिवसांसाठी सुरू करण्यात आलेली कडक अंमलबजावणी सोमवारपासून शिथील करण्यात येणार आहे. ...
चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध जाहिररित्या धमकावणे, सत्तेच्या जोरावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणे व ओबीसी व माळी समाजाच्या भावना दुखावणे याबद्दल तात्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे. ...
West Bengal Election Result 2021: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालावरुन राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ...