मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात सोमवारी मध्य रेल्वेच्या लोकल सेवांच्या विलंबाने झाली. मेगाब्लॉकनंतरही लोकल सेवा विलंबाने धावत असल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. २९ आॅगस्ट रोजी मुंबईत पुरामुळे तब्बल २९ लोकलच्या यंत्रणेत पाणी गेले होते. ...
मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा स्थानकादरम्यान आणि हार्बरच्या कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० या कालावधीत, अप धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे ...
अंबरनाथ- कल्याणहून अंबरनाथला जाणाऱ्या एका प्रवाशाला अन्य प्रवाशांनी बसू दिले नाही. या टोळक्याने त्याचा चक्क गळा पकडून त्याला डब्याच्या बाहेर हुसकावून लावले. या प्रवाशांच्या दादागिरीला रेल्वे पोलिस व रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आळा घाणार की नाही असा सवा ...
मध्य रेल्वेची वाहतूक सेवेवर पुन्हा परिणाम झाला आहे. यामुळे मंगळवारचा दिवसही मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी त्रासदायकच ठरणार आहे. आसनगाव ते वाशिंददरम्यानची रेल्वे सेवा पुन्हा ठप्प झाली आहे. ट्रॅक खालील भराव खचल्यानं रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. ...
मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर दाट धुक्यामुळे परिणाम झाल्याचे वृत्त समोर आले आहे. डोंबिवली, कल्याण परिसरात दाट धुकं पसरल्यामुळे सीएसटीकडे येणारी वाहतूक उशीरानं सुरू आहे. ...
गणेशोत्सव काळातील शेवटचा रविवार असल्यामुळे रेल्वेमार्गावर प्रवाशांच्या गर्दीत वाढ होणार आहे. गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्याने भाविक मोठ्या संख्येने शहरातील नावाजलेल्या मंडळांना भेट देतील. ...
ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात तारीख असल्याने न्यायबंदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या अक्कलकोट येथील ७० वर्षीय आजीबाई आणि तिच्या सुनेची मुलाच्या भेटीनंतर घरी परताना ठाण्यात ताटातूट झाली. ...