नाशिकरोड : मुंबईत जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे नाशिककरांसाठी मुंबईला जाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली पंचवटी एक्सप्रेस बुधवारी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे नोकरदार, व्यावसायिक यांना सुट्टी घेण्याची पाळी आली. ...
मनमाड : रेल्वे प्रशासना कडून प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी चार क्लोन विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात असून या चारही गाड्यांना मनमाड येथे थांबा देण्यात आला आहे. या गाड्या संपूर्ण आरक्षित राहणार असून त्यांचा आरक्षणाचा कालावधी दहा दिवसा ...