सध्या देशात १४८२ शहरी सहकारी बँका आणि ५८ मल्टी-स्टेट कोऑपरेटिव्ह बँका आहेत. एकूण मिळून १५४० सहकारी बँका या निर्णयामुळे थेट रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखाली आल्या आहेत. ...
केंद्रीय कॅबिनेटने मंगळवारी सोशल सिक्युरिटी, इंडस्ट्रियल रिलेशन्स आणि ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थबाबत कामगार कायद्यामध्ये बदल करण्यास मान्यता दिली आहे. ...
Farm Machinery Bank scheme : आता शेतकऱ्यांच्या कमाईत भर पडण्यासाठी सरकारने फार्म मशिनरी बँक ही योजना आणली आहे. या योजनेमुळे शेतकरी स्वत:ची शेती करू शकतो. सोबतच अन्य शेतकऱ्यांचीही मदत करू शकतो. ...