लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

चर्चा करू, आंदोलन मागे घ्या, सरकारची विनवणी; समिती नको, कायदे रद्द करा, शेतकरी आग्रही - Marathi News | Let's discuss, withdraw the movement, the government's plea; No committee, repeal laws, farmers insist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चर्चा करू, आंदोलन मागे घ्या, सरकारची विनवणी; समिती नको, कायदे रद्द करा, शेतकरी आग्रही

आंदोलक अधिक आक्रमक; सरकारची सूचना फेटाळली, उद्या चर्चेची दुसरी फेरी ...

कृषी कायद्यावरून बळीराजा का रागावला? जाणून घ्या, दिल्लीतील आंदोलनामागची पार्श्वभूमी - Marathi News | Why is Baliraja angry? Know, what is the background behind the agitation in Delhi? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायद्यावरून बळीराजा का रागावला? जाणून घ्या, दिल्लीतील आंदोलनामागची पार्श्वभूमी

कायदे शेतकरी हिताचे की अहिताचे? ...

शेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा - Marathi News | Khalistanis also involved in farmers' agitation, claims Congress MP Ravneet Singh Bittu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आंदोलनात खलिस्तानवाद्यांचाही सहभाग, काँग्रेसच्या खासदाराचा दावा

Farmer Protest : केंद्र सरकारने केलेल्या कृषि कायद्यांविरोधात सध्या शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे पंजाबसह देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. ...

शेतकरी आणि केंद्र सरकारमधील बैठक अनिर्णित, आंदोलन सुरूच राहणार - Marathi News | The meeting between the farmers and the central government ended in a draw and the agitation will continue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकरी आणि केंद्र सरकारमधील बैठक अनिर्णित, आंदोलन सुरूच राहणार

Farmer Protest : दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि केंद्र सरकारमध्ये आज झालेली बैठक कुठल्याही निर्णयाविना संपली. ...

काळे झेंडे दाखवायचे होते तर दुसरीकडे जाऊन मरायचं होतं, मोदी सरकारमधील मंत्र्याचे शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान - Marathi News | Offensive statement of a Minister Ratanlal Kataria after the farmers showing black flags | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काळे झेंडे दाखवायचे होते तर दुसरीकडे जाऊन मरायचं होतं, मोदी सरकारमधील मंत्र्याचे शेतकऱ्यांविरोधात आक्षेपार्ह विधान

Farmer Protest News : शेतकऱ्यांकडून राजधानी दिल्लीच्या सीमेवर तीव्र आंदोलन सुरू आहे. दरम्यान, भाजपा नेते आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांनाही विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. ...

'इंडियन मेडिकल असोसिएशन'चा विरोध एकाधिकारशाहीसाठी : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनची टीका  - Marathi News | Opposition to Indian Medical Association for monopoly: Criticism of Maharashtra Council of Indian Medicine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'इंडियन मेडिकल असोसिएशन'चा विरोध एकाधिकारशाहीसाठी : महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिनची टीका 

देशभरात शल्यचिकित्सकांची कमतरता असल्याने भारतीय चिकित्सा परिषदेच्या निर्णयामुळे रुग्णांना फायदा होईल. ...

याला म्हणतात शेतकरी; ज्यांनी लाठ्या-काठ्यांनी मारलं, त्यांनाच भरवताहेत प्रसाद! - Marathi News | When farmers distribute prasad among policemen on guru nanak jayanti pic will win your heart | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :याला म्हणतात शेतकरी; ज्यांनी लाठ्या-काठ्यांनी मारलं, त्यांनाच भरवताहेत प्रसाद!

Viral News in Marathi : दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी सुद्धा पोलिस कर्मचाऱ्यांना प्रसाद वाटत आहेत. यातून त्यांच्या माणुसकीचं दर्शन घडून येत आहे. ...

महिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा, बदलले वेतनाबाबतचे हे नियम - Marathi News | The government's big announcement for women employees, changed the rules about pay | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महिला कर्मचाऱ्यांसाठी सरकारची मोठी घोषणा, बदलले वेतनाबाबतचे हे नियम

Women Employees News : कोरोनाकाळात कामकाजाच्या पद्धतींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. यादरम्यान, कामगार मंत्रालयाने महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...