सध्या देशात दररोज ३० लाखांंहून अधिक लोकांना कोरोना लस दिली जात असून, लवकरच ४० लाखांचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जून-जुलैपर्यंत देशातील ३० कोटी लोकांना कोरोना लस देण्याचे उद्दिष्टही कदाचित पूर्ण होऊ शकते, असे केंद्रीय आरोग्य खात्यातील अध ...
केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने ‘केंद्रीय मोटार वाहन कायद्यां’तर्गत वाहनांबाबत तपासणी आणि परत बोलावणे यासंबंधीचे नवे नियम अधिसूचित केले आहेत. वाहन उत्पादक आणि आयातदार यांनी सदोष वाहने स्वत: परत बोलावली नाहीत, तर दंडाची तरतूद या नियमांत करण्यात आली आहे. ...
ड्रायपोर्ट म्हणजे जमिनीवरील बंदर. ज्याप्रमाणे सागरी तटांवर मालाची ने-आण आणि चढ-उतार करण्यासाठी बंदर असते, त्याच धर्तीवर भारतात प्रथमच ड्रायपोर्ट अर्थात जमिनीवरील बंदर ही संकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची होती. ...
Handicrafts and handlooms export corporation of India : गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कंपन्यांची विक्री आणि खासगीकरणाचा तसेच कंपन्या बंद करण्याचा सपाटा लावला आहे. दरम्यान, आता मोदी सरकारने अजून एक कंपनी बंद करण्याचा निर्णय़ घे ...
Corona Vaccination - राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंधारण मंत्री जयंत पाटील यांनी प्रकाश जावडेकरांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. ...
Farmer Protest: शेतकरी आंदोलनाचा एमएसपी हा मुख्य मुद्दा आहे. जर एमएसपीलाच कायदेशीकर केले तर आरामात हा प्रश्न सुटेल. सत्यपाल मलिक नाराजी व्यक्त करून एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी ब्रिटिशांच्या सरकारचे उदाहरण दिले. ...
सरकारने महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारावरही त्याचा परिणाम होणार आहे. नियमानुसार बेसिक पगाराला अनुसरुन पीएफ आणि ग्रॅज्युएटी कट होते. ...