सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सांगितले की, कोविड १९ लस कोविशील्डची किंमत राज्य सरकारसाठी ४०० रुपये प्रतिडोस असेल तर खासगी रुग्णालयांना ६०० रुपये प्रतिडोस किंमत आकारण्यात येईल ...
आता केंद्र सरकारने परदेशातील कंपन्यांकडून लशीची आयात करण्याचा निर्णय राज्य सरकारांवर सोडला आहे. सध्या सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया इंग्लंडमधील एस्ट्राजेनेची लस तयार करत आहे. तर भारत बायोटेक देशी लस कोव्हॅक्सीन तयार करत आहे. (Corona vaccine) ...
Oxygen Shortage: केंद्र सरकारने राज्यांना केलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला करण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ...